मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  joke of the day : चिडून माहेरी गेलेल्या बायकोला नवरा जेव्हा पुन्हा-पुन्हा फोन करतो…

joke of the day : चिडून माहेरी गेलेल्या बायकोला नवरा जेव्हा पुन्हा-पुन्हा फोन करतो…

HT Marathi Desk HT Marathi

Apr 24, 2024, 09:46 AM IST

  • Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

joke of the day : चिडून माहेरी गेलेल्या बायकोला नवरा जेव्हा पुन्हा-पुन्हा फोन करतो…

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

  • Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

 

ट्रेंडिंग न्यूज

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

High Blood Pressure: अनियंत्रित रक्तदाबामुळे होऊ शकतात या समस्या, वेळीच घ्या काळजी

Health Tips: तेल वारंवार गरम केल्याने वाढतो कर्करोगाचा धोका, आयसीएमआरचा इशारा, किती दिवस जुने तेल वापरता येते?

Viral Marathi Jokes : उत्तम आरोग्यासाठी शुद्ध हवा, शुद्ध पाणी व चांगल्या अन्नाबरोबरच खळखळून हसण्याचीही गरज असते. तुम्हालाही निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. खालील जोक्स वाचा!

सर्व विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना…

परीक्षेचा निकाल आला आहे, त्यामुळं

घरातील चप्पल, झाडू, बेल्ट

सर्व काही लपवून ठेवावं!

...

हेही वाचा: गणिताचे शिक्षक जेव्हा रिकाम्या डब्यात चपात्या बुडवून आनंदानं खातात…

चिडून, भांडून माहेरी गेलेल्या बायकोला नवरा पुन्हा फोन करतो

सासू - तुम्हाला किती वेळा सांगितलं की ती आता तुमच्या घरी येणार नाही,

मग रोज का फोन करता?

जावई - ऐकायला खूप बरं वाटतं म्हणून…

...

हेही वाचा: लग्न म्हणजे एक लॉटरी असते असं जेव्हा बायको आपल्या नवऱ्याला म्हणते…

बाई : बंड्या तू वर्गात सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस?

बंड्या -  बाई मी गरीब घरचा आहे…

मला Whatsapp परवडत नाही

...

पिंट्या - लहानपणी चिवडा, फरसाण, चकली याला ‘खाऊ’ बोलणारी मुलं,

मोठी झाल्यावर यालाच ‘चकना’ म्हणतात. 

गुरुजींनी मारून मारून बंड्याचा 'चकना' केला!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

विभाग

पुढील बातम्या