मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Mathri Recipe: स्वीट लव्हर्स झटपट बनवा गुळाची मठरी, टेस्टीसोबत हेल्दीही आहे ही रेसिपी

Mathri Recipe: स्वीट लव्हर्स झटपट बनवा गुळाची मठरी, टेस्टीसोबत हेल्दीही आहे ही रेसिपी

May 01, 2023, 09:49 PM IST

    • Sweets Recipe: गुळ आणि गव्हाचे पीठ घालून घरी तयार केलेली ही मठरी खायला खुसखुशीत आणि बनवायला खूप सोपी आहे. चला तर मग जाणून घेऊया गुळाची मठरी कशी बनवायची.
गुळाची मठरी

Sweets Recipe: गुळ आणि गव्हाचे पीठ घालून घरी तयार केलेली ही मठरी खायला खुसखुशीत आणि बनवायला खूप सोपी आहे. चला तर मग जाणून घेऊया गुळाची मठरी कशी बनवायची.

    • Sweets Recipe: गुळ आणि गव्हाचे पीठ घालून घरी तयार केलेली ही मठरी खायला खुसखुशीत आणि बनवायला खूप सोपी आहे. चला तर मग जाणून घेऊया गुळाची मठरी कशी बनवायची.

Jaggery Mathri Recipe: जर तुम्ही सुद्धा गोड खाण्याचे शौकीन असाल आणि तुमच्या आहारात मिठाईचा हेल्दी पर्याय हवा असेल तर तुम्ही गुळाची मठरी ट्राय करू शकता. ही रेसिपी संध्याकाळी हलकी भूक भागवण्यासाठी देखील खाता येते. गूळ आणि गव्हाचे पीठ घालून घरी तयार केलेली ही मठरी खायला क्रिस्पी आणि बनवायला खूप सोपी आहे. चला तर मग वाट कसली पाहताय, जाणून घेऊया ही चविष्ट गुळाची मठरी कशी बनवायची.

ट्रेंडिंग न्यूज

Dull Skin Care: घाम आणि धुळीमुळे त्वचा निस्तेज झाली का? उपयुक्त ठरेल काकडीचा फेस पॅक

Fitness Mantra: तुमचे वजन जास्त असेल तर करा हे पायांचे व्यायाम, सोपे होईल वेट लॉस

ICMR weight loss Tips : वजन कमी करण्याची योग्य पद्धत कोणती? आयसीएमआरनं दिला 'हा' सुरक्षित वीकली प्लान

Ajwain Water Benefits: ओव्याचे पाणी पिण्याचे ‘हे’ जबरदस्त फायदे तुम्हाला माहित आहेत का? जाणून घ्या...

- गुळ १ भेली

- तूप ३-४ चमचे

- मीठ १ चिमूटभर

- तळण्यासाठी तूप

- बडीशेप १/२ टीस्पून

- दालचिनी पावडर १/२ टीस्पून

- खोबऱ्याचे कीस ७-८ टीस्पून

Mango Ice Cream: डेझर्ट मध्ये बनवा नो कुकिंग मँगो आईस्क्रीम, उन्हाळ्यासाठी आहे बेस्ट रेसिपी

गुळाची मठरी बनवण्याची पद्धत

गुळाची मठरी बनवण्यासाठी सर्वप्रथम गूळ पाण्यात टाकून २-३ मिनिटे वितळण्यासाठी गॅसवर ठेवा. यानंतर एका भांड्यात पीठ घेऊन त्यात बडीशेप, दालचिनी पावडर, मीठ आणि तूप घालून चांगले मिक्स करा. यानंतर त्यात वितळलेला गूळ गाळून टाळा आणि पीठ चांगले मळून घ्यावे. पीठ १०-१५ मिनिटे बाजूला ठेवा. यानंतर पिठात खोबऱ्याचे कीस घालून चांगले मिक्स करा. आता पिठाचा गोळा तयार करून त्याला हवा तो आकार लाटून घ्या. सर्व मठरी तयार करून प्लेटमध्ये काढून घ्या. आता गॅसवर कढई ठेवा आणि त्यात तूप घाला. 

Evening Snacks साठी परफेक्ट आहे ब्रेड एग रोल, नोट करा अप्रतिम रेसिपी

तूप चांगले गरम झाल्यावर त्यात मठरी टाका आणि गोल्डन ब्राऊन रंग येईपर्यंत नीट तळून घ्या आणि प्लेटमध्ये काढून घ्या. तुमची टेस्टी गुळाची मठरी तयार आहे.

विभाग

पुढील बातम्या