Bollywood Actress Neha Sharma: बॉलिवूड अभिनेत्री नेहा शर्मा हिने नुकतच मतदान केल्यानंतर आपल्या चाहत्यांना देखील आपापल्या भागात जाऊन मतदान करण्याचे आवाहन केले आहे. अभिनेत्रीचे वडील अजित शर्मा हे बिहारच्या भागलपूरमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी नेहा शर्मा हिने देखील रोड शो केला होता. आता तिने मतदान देखील केले आहे.