मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Viral Video: गायक एपी ढिल्लोंने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये भर स्टेजवर तोडली गिटार, पाहा व्हिडीओ

Viral Video: गायक एपी ढिल्लोंने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये भर स्टेजवर तोडली गिटार, पाहा व्हिडीओ

Apr 17, 2024 11:42 AM IST Aarti Vilas Borade
Apr 17, 2024 11:42 AM IST
  • लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गायक हे त्यांनी परिधान केलेले कपडे किंवा त्यांच्याकडे असलेल्या मौल्यवान वस्तू हे चाहत्यांना देताना दिसतात. पण गायक एपी ढिल्लोंने असे काही केले आहे की नेटकऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. एपीने लाइव्ह कॉन्सर्टमध्ये गिटार तोडली आहे.
More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp