मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  जिद्दीने काम कराल; वाचा आजचे राशिभविष्य

जिद्दीने काम कराल; वाचा आजचे राशिभविष्य

Payal Shekhar Naik HT Marathi
Mar 14, 2022 01:37 PM IST

व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकता. आरोग्य उत्तम राहील.

horoscope 13 march
horoscope 13 march (live Hindustan )

मेष : आरोग्यदायी रहाल. जिद्द व चिकाटी वाढेल.

वृषभ : उद्योगधंद्यात भरभराट होईल. जिद्दीने काम कराल.

मिथुन : व्यवसायात नवीन तंत्र व मंत्र अंमलात आणू शकता. आरोग्य उत्तम राहील.

कर्क : महत्त्वाची कामं शक्यतो दुपारनंतर करावीत. काहींना कामाचा ताण जाणवू शकतो.

सिंह : धनलाभ होण्याची शक्यता आहे. वाहनं जपून चालवा. जिद्द व चिकाटी वाढेल.

कन्या : राजकारण आणि सामाजिक क्षेत्रात सहभागी व्हाल. मानसन्मान वाढेल.

तुळ : धार्मिक कार्यात सहभाग होऊ शकतो. नोकरीत उत्तम स्थिती राहील.

वृश्‍चिक : जुनी येणी वसूल होतील. गुरूकृपा लाभेल.

धनु : महत्त्वाची कामं दुपारपूर्वी पूर्ण करावीत. विचारपूर्वक व्यवहार करा.

मकर : खर्च वाढेल. कर्मचारी वर्गाचे सहकार्य लाभेल.

कुंभ : महत्त्वाची कामं दुपारपूर्वी उरकून घ्यावीत. संततीचे प्रश्‍न मार्गी लागू शकतात.

मीन : कुटुंबात सुसंवाद साधाल. संपत्तीचे सौख्य लाभेल.

WhatsApp channel