मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  mahavitaran power price hike : ऐन उन्हाळ्यात महावितरणचा वीज दरवाढीचा शॉक; एका युनिटमागे किती रुपये वाढले वाचा!

mahavitaran power price hike : ऐन उन्हाळ्यात महावितरणचा वीज दरवाढीचा शॉक; एका युनिटमागे किती रुपये वाढले वाचा!

Apr 02, 2024, 10:04 AM IST

  • mahavitaran Electricity Price Hike: राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुका तोंडावर अनेक घोषणा होत असतांना मात्र, महावितरन ने वीजदरवाढीचा शॉक ग्राहकांना (Electricity Price Hike) दिला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं नवे वीज दर जाहीर केले आहेत.

ऐन उन्हाळ्यात महावितरणचा वीजदरवाढीचा शॉक! प्रति युनिट 'इतक्या' रुपयांची झाली वाढ

mahavitaran Electricity Price Hike: राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुका तोंडावर अनेक घोषणा होत असतांना मात्र, महावितरन ने वीजदरवाढीचा शॉक ग्राहकांना (Electricity Price Hike) दिला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं नवे वीज दर जाहीर केले आहेत.

  • mahavitaran Electricity Price Hike: राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुका तोंडावर अनेक घोषणा होत असतांना मात्र, महावितरन ने वीजदरवाढीचा शॉक ग्राहकांना (Electricity Price Hike) दिला आहे. महाराष्ट्र वीज नियामक आयोगानं नवे वीज दर जाहीर केले आहेत.

mahavitaran Electricity Price Hike From 1st April : राज्यात भर उन्हात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. या वाऱ्यात मतदार राजाला खुश करण्यासाठी सरकार अनेक घोषणा करत आहेत. मात्र, असे असतांना महावितरणने मात्र, ऐन उन्हाळ्यात वीजदरवाढीचा शॉक सर्व सामान्य नागरिकांना दिला आहे. तब्बल ७.५० टक्क्यांनी ही वीजदरवाढ करण्यात आली आहे. यात जर इंधन अधिभार जोडला तर ही दरवाढ तब्बल १० टक्क्यांपर्यंत जाते. यामुळे आता वीज ग्राहकांच्या खिशातून किमान ५० रुपये अतिरिक्त जाणार आहेत.

ट्रेंडिंग न्यूज

Pune Porsche Car Case : पुण्यातील घटनेबाबत राहुल गांधीनी पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केला संताप; म्हणाले...

Gondia Accident : दारूच्या नशेनं घेतला आणखी एक बळी, गोंदियात कपडे धूत असलेल्या महिलेला ट्रॅक्टरनं चिरडलं

Pune Porsche Accident : पोर्शे कार अपघातातील मृत जोडप्यावर अंत्यसंस्कार, तरुणाच्या भावाचे पोलिसांवर गंभीर आरोप

Pune car accident : पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर प्रशासन हलले! 'त्या' दोन पब्सना टाळे ठोकण्याचे आदेश

vardhana ghat : वरंध घाट दुरुस्तीसाठी भोर-महाड रस्ता दोन महिने राहणार बंद; एसटीने बस फेऱ्या केल्या रद्द

राज्य वीज नियामक आयोगाने (State Visa Regulatory Commission) गेल्या वर्षी वीज दर वाढ करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार ही नवी दरवाढ महावितरणने आता लागू केली आहे.

राज्यात भर उन्हात निवडणुकिके वारे वाहत असतांना सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आता चाप बसणार आहे. वीजदर वाढीमुळे नागरिक घामाघूम होणार आहेत. महाराष्ट्राच्या महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने (MERC) नवे डॉ निश्चित केले असून २० टक्क्यांनी ही दर वाढ झाली आहे. विजेचे दर वाढले असले तरी कमी उत्पन्न गटातील लोकांवर याचा परिणाम होणार नाही, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.

General Elections 2024 : देशभरात लोकसभा निवडणुकीचा धुरळा! निवडणूकी बद्दल जाऊन घ्या 'ही' महत्वाची माहिती

महाराष्ट्र वीज नियामक आयोगाने विजेच्या दरात कीमान १० ते २० टक्याने वाढ केली आहे. एमईआरसीने या संदर्भात जारी केलेल्या निवेदनात नव्या टेरिफ प्लॅनची माहिती दिली आहे. यात पूर्वी नागरिकांना ० ते १०० युनिटसाठी ५.५८ रुपये प्रति युनिट दराने बिल द्यावे लागत होते. तर आता प्रति युनिट ५.८८ रुपये मोजावे लागणार आहेत. प्रति युनिट मागे आता ३० पैसे जास्तीचे भरावे लागणार आहेत.

वीज ग्राहकांना आता १०१ ते ३०० युनिटसाठी ११ रुपये ४६ पैसे अतिरिक्त मोजावे लागतील. तर, ३०१ ते ५०० युनिटसाठी १५ रुपये ७२ पैसे द्यावे लागणार आहेत. तर ५०० युनिट ​​च्या वर १७ रुपये ८१ पैसे द्यावे लागणार आहेत. नव्या टेरिफ प्लॅन अंतर्गत, नागरिकांना प्रति युनिट ३० पैसे जास्तीचे मोजावे लागणार आहेत.

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या