मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kitkat Shake: उन्हाळ्यात मुलांसाठी बनवा किटकॅट शेक, नोट करा ही सोपी रेसिपी

Kitkat Shake: उन्हाळ्यात मुलांसाठी बनवा किटकॅट शेक, नोट करा ही सोपी रेसिपी

May 30, 2023, 05:21 PM IST

    • Summmer Special Drink: मुलांना दूध प्यायला अजिबात आवडत नाही. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात तुम्ही मुलांना थंडगार किटकॅट शेक देऊ शकता. ते बनवण्याची सोपी पद्धत येथे जाणून घ्या-
किटकॅट शेक

Summmer Special Drink: मुलांना दूध प्यायला अजिबात आवडत नाही. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात तुम्ही मुलांना थंडगार किटकॅट शेक देऊ शकता. ते बनवण्याची सोपी पद्धत येथे जाणून घ्या-

    • Summmer Special Drink: मुलांना दूध प्यायला अजिबात आवडत नाही. अशा परिस्थितीत उन्हाळ्यात तुम्ही मुलांना थंडगार किटकॅट शेक देऊ शकता. ते बनवण्याची सोपी पद्धत येथे जाणून घ्या-

Kitkat Shake Recipe: उन्हाळ्याच्या सीझनमध्ये थंड पदार्थ खाणे-पिणे सगळ्यांनाच आवडते. थंड पाणी असो की थंड रस, या सर्व गोष्टी तहान शमवण्यासाठी उत्कृष्ट आहेत. उन्हाळ्यात लहान मुलांना थंड कोल्ड्रिंक्स प्यायला आवडत असले तरी ते आरोग्यासाठी खूप हानिकारक आहे. अशा परिस्थितीत तुम्ही घरीच मुलांना हेल्दी आणि चविष्ट ड्रिंक बनवून देऊ शकता. तुम्ही मुलांसाठी किटकॅट शेक तयार करू शकता. त्याची रेसिपी इथे जाणून घ्या

ट्रेंडिंग न्यूज

World Hypertension Day 2024: ही आहेत हायपरटेन्शनची सुरुवातीची लक्षणं, व्यवस्थापित करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

Mango Shake: उन्हाळ्यात प्या थंडगार मँगो शेक, घरी बनवण्यासाठी फॉलो करा रेसिपी

World Telecommunication Day 2024: जागतिक दूरसंचार दिवस साजरा करण्याचा उद्देश काय? काय आहे यावर्षीची थीम?

joke of the day : मूडमध्ये असलेल्या नवऱ्यानं बनवलेल्या जेवणाला बायकोनं कशी दाद दिली पाहाच!

किटकॅट शेक बनवण्यासाठी तुम्हाला लागेल...

- किटकॅट चॉकलेट

- आइस्क्रीम

- कोल्ड मिल्क

- व्हीप्ड क्रीम

कसे बनवावे

हा शेक बनवण्यासाठी किट कॅट चॉकलेट, व्हॅनिला आइस्क्रीम आणि दूध मिक्सरमध्ये ब्लेंड करा. त्याची चांगली गुळगुळीत पेस्ट बनवा. हा शेक थोडा घट्ट असतो. म्हणून ते पातळ करण्यासाठी त्यात पाणी किंवा अधिक दूध घालू नका. हा शेक काही वेळ फ्रीजमध्ये ठेवा आणि नंतर थंड झाल्यावर हा शेक ग्लासमध्ये टाका. आता त्यावर बीटन व्हीप्ड क्रीम घाला. नंतर चॉकलेट किसून घ्या आणि नंतर स्प्रिंकल करा. आता ग्लासमध्ये किटकॅट चॉकलेट ठेवा आणि नंतर मुलांना सर्व्ह करा.

विभाग

पुढील बातम्या