मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Lucky Zodiac Signs : अपेक्षीत यश लाभेल! आज या ५ राशींना मिळेल नशीबाची खास साथ, वाचा लकी राशीभविष्य!

Lucky Zodiac Signs : अपेक्षीत यश लाभेल! आज या ५ राशींना मिळेल नशीबाची खास साथ, वाचा लकी राशीभविष्य!

May 07, 2024, 02:59 PM IST

    • Lucky Rashi Bhavishya 7 May 2024 : आज ७ मे २०२४ मंगळवार रोजी,या ५ राशीच्या व्यक्तिंसाठी दिवस अतिशय लाभदायक असणार आहे. पाहूया या राशी कोणत्या आहेत.
लकी राशी, नशीबवान राशीभविष्य ७ मे २०२४

Lucky Rashi Bhavishya 7 May 2024 : आज ७ मे २०२४ मंगळवार रोजी,या ५ राशीच्या व्यक्तिंसाठी दिवस अतिशय लाभदायक असणार आहे. पाहूया या राशी कोणत्या आहेत.

    • Lucky Rashi Bhavishya 7 May 2024 : आज ७ मे २०२४ मंगळवार रोजी,या ५ राशीच्या व्यक्तिंसाठी दिवस अतिशय लाभदायक असणार आहे. पाहूया या राशी कोणत्या आहेत.

आज मंगळवार ७ मे रोजी, चंद्र मंगळच्या मेष राशीत जाईल, जिथे सूर्य आणि बुध यांचा संयोग तयार होत आहे. चैत्र महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथी असल्याने ही तिथी चैत्र अमावस्या म्हणून ओळखली जाते. आजच्या दिवशी आयुष्मान योग, सौभाग्य योग, बुधादित्य योग आणि अश्विनी नक्षत्र यांचा शुभ संयोग होत असल्याने दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या ५ राशीच्या लोकांना आज दिवस लाभदायक ठरणार आहे. जाणून घ्या या राशी कोणत्या आहेत.

संबंधित फोटो

Rashi Bhavishya Today : मोहिनी एकादशीचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील! वाचा राशीभविष्य

May 19, 2024 04:00 AM

Mohini Ekadashi 2024: पैसा येणार, नोकरीत पदोन्नती होणार! मोहिनी एकादशी ‘या’ राशींना लाभणार!

May 18, 2024 02:22 PM

Rashi Bhavishya Today : षडाष्टक योगात शु्क्रवारचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील! वाचा राशीभविष्य

May 17, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : सीता नवमीचा गुरुवारचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील! वाचा राशीभविष्य

May 16, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : बुधाष्टमीला कोण-कोणत्या राशीच्या व्यक्तिंवर राहील देवीची खास कृपा! वाचा राशीभविष्य

May 15, 2024 04:00 AM

Budh Gochar : बुध ग्रहाचे मेष राशीत संक्रमण; या ३ राशींसाठी उत्तम प्रगतीचा काळ, सर्व प्रयत्न यशस्वी होतील

May 14, 2024 12:12 PM

मेषः 

आज कार्यक्षेत्र विस्तारेल. रखडलेली कामे मार्गी लागतील. प्रयत्नांना यश मिळेल. जुन्या संधी पुन्हा उपलब्ध होतील. मोठे पद मानसन्मान प्रसिद्धी मिळेल. कलाकारांच्या कलेला दाद मिळेल. प्रयत्नांची पराकाष्ठा कराल. प्रेमप्रकरणामध्ये यश मिळेल. कार्यक्षेत्रात परिवर्तन होईल किंवा नवीन संधी मिळतील. आपली कार्यक्षमता वाढेल. व्यापारात गुंतवणूक फायदेशीर ठरेल. 

वृषभ: 

आज आत्मविश्वासाने परिपूर्ण राहाल. लेखक कलावंतांना संधी मिळतील. घरामध्ये मंगल कार्याची नांदी होईल. व्यवसाय असणार्‍यांना आपला धंदा वाढवण्यासाठी चांगले ग्रहमान आहे. व्यवसायातून जुनी येणी वसूल होईल. विद्यार्थ्यांना परदेशी शिक्षणाचे योग येतील. मन प्रसन्न राहील. नोकरीतील बदल लाभदायक ठरतील. आपल्या व्यक्तीमत्वाचा प्रभाव राहील.

मिथुन: 

आज नवीन योजना राबविण्यात यशस्वी व्हाल. उच्च शिक्षण घेणारांना योग्य संधी मिळतील. यशाचा आलेख उंचावेल. मनोबल उंचावलेले असेल. नवीन विचारांचा पाठपुरावा कराल. औद्योगिक क्षेत्रातील प्रगती पाहून मनाला समाधान लाभेल. व्यापारात प्रयत्नाच्या तुलनेन अधिक लाभ होतील. कौटुंबिक सौख्य लाभेल. भागीदाराकडून सहकार्य लाभेल. वरिष्ठ पदावर बढती मिळेल. राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींचा मानसन्मान वाढेल.

धनुः 

आज जोडीदाराला समजून घेण्यात यशस्वी व्हाल. प्रेमीजनांसाठी अनुकूल काळ आहे. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. आर्थिक कामे होतील. नोकरदारासाठी यशाचा दिवस आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणात अपेक्षेप्रमाणे यश मिळेल. कायदेशीर कामात यश मिळेल. नोकरीत धाडसी निर्णय घ्याल. पत्नीची साथ मिळेल. व्यापारात भागीदाराकडून उत्तम सहकार्य लाभेल. 

मकरः 

आज एखादी गोष्ट भाग्यात असली तर ती मिळते याचा प्रत्यय येईल. अडलेली कामे मार्गी लागतील. जवळच्या प्रवासाचे बेत ठरतील. सिनेमा सृष्टीत काम करणाऱ्या लोकांना प्रसिद्धीचे योग आहेत. आपल्या महत्वकांक्षेनुसार यश मिळेल. कलाक्षेत्रातील व्यक्तींसाठी उत्तम दिवस आहे. नोकरी रोजगारातील बदल प्रगतीकारक ठरतील. आर्थिक लाभ झाल्याने आनंदी राहाल. नशीबाची उत्तम साथ लाभेल.

पुढील बातम्या