मराठी बातम्या  /  व्हिडिओ गॅलरी  /  Video: ‘द केरळ स्टोरी’ पाहून प्रेक्षक झाले स्तब्ध; प्रतिक्रिया देताना म्हणाले...

Video: ‘द केरळ स्टोरी’ पाहून प्रेक्षक झाले स्तब्ध; प्रतिक्रिया देताना म्हणाले...

May 06, 2023 02:31 PM IST Harshada Bhirvandekar
May 06, 2023 02:31 PM IST

The Kerala Story: सुदीप्तो सेन यांच्या 'द केरळ स्टोरी' या चित्रपटाने संपूर्ण देशभरात खळबळ माजवली आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट नुकताच थिएटरमध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी धमाकेदार सुरुवात केली आहे. या चित्रपटाला एकीकडे प्रेक्षकांचे प्रेम मिळत असतानाच दुसरीकडे विरोध होण्याचाही फायदा मिळत आहे. ‘द केरळ स्टोरी’ पाहण्यासाठी चित्रपटगृहात प्रेक्षकांची चांगलीच गर्दी होत आहे. ‘द केरळ स्टोरी’ हा चित्रपट पाहिल्यानंतर आता प्रेक्षकांनी देखील आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

More
Share News on FaceBookShare News on FaceBookShare News on FaceBookShare News on watsapp