मराठी बातम्या  /  देश-विदेश  /  Viral News : खिडकी उघडी ठेऊन करत होते प्रणयक्रीडा! त्रस्त झालेल्या शेजारी महिलेची पोलिसांत धाव

Viral News : खिडकी उघडी ठेऊन करत होते प्रणयक्रीडा! त्रस्त झालेल्या शेजारी महिलेची पोलिसांत धाव

Mar 21, 2024, 07:43 AM IST

    • Bangalore viral News : बेंगळुरूमध्ये एक विचत्र घटना उघडकीस आली आहे. शेजारी जोडपे खिडकी उघडी करून शरीर संबंध ठेवत होते. यावर शेजारी राहणाऱ्या महिलेले आक्षेप घेऊन सुद्धा खिडकी बंद न केल्याने महिलेने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
शेजारी जोडपे खिडकी उघडी करून शरीर संबंध ठेवत होते. यावर शेजारी राहणाऱ्या महिलेले आक्षेप घेऊन सुद्धा खिडकी बंद न केल्याने महिलेने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Bangalore viral News : बेंगळुरूमध्ये एक विचत्र घटना उघडकीस आली आहे. शेजारी जोडपे खिडकी उघडी करून शरीर संबंध ठेवत होते. यावर शेजारी राहणाऱ्या महिलेले आक्षेप घेऊन सुद्धा खिडकी बंद न केल्याने महिलेने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

    • Bangalore viral News : बेंगळुरूमध्ये एक विचत्र घटना उघडकीस आली आहे. शेजारी जोडपे खिडकी उघडी करून शरीर संबंध ठेवत होते. यावर शेजारी राहणाऱ्या महिलेले आक्षेप घेऊन सुद्धा खिडकी बंद न केल्याने महिलेने थेट पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

Bangalore viral News : बेंगळुरूमध्ये घरासमोर राहणाऱ्या शेजऱ्यांच्या खिडकीतून दिसणाऱ्या त्यांच्या 'अश्लील कृत्यांमुळे' त्रासलेल्या एका महिलेने थेट पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली आहे. ही घटना दक्षिण बेंगळुरूच्या अवलहल्ली, गिरीनगर येथील आहे. येथे राहणाऱ्या एका ४४ वर्षीय गृहिणीने तिच्या नवविवाहित शेजारी जोडप्याविरुद्ध पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. शेजारी राहणारे जोडपे हे त्यांच्या बेडरूमची खिडकी उघडून लैंगिक संबंध ठेवत असल्याचा आरोप या महिलेने दिलेल्या तक्रारीत करण्यात आला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

DA Hike : केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ५४ टक्के महागाई भत्ता, ८ व्या वेतन आयोगसंदर्भातही आली मोठी अपडेट

Aam Aadmi Party : अरविंद केजरीवाल यांचं मोदींना खुलं आव्हान; उद्या दुपारी पक्षाच्या नेत्यांसह भाजपच्या मुख्यालयात जाणार

Air Force Recruitment 2024 :भारतीय हवाई दलात नोकरीची संधी; जाणून घ्या पात्रता आणि निवड प्रक्रिया

CRPF Constable recruitment Result : सीआरपीएफ कॉन्स्टेबल ट्रेड्समन भरती परीक्षेचा निकाल जाहीर, 'इथं' पाहा तुमचे गुण

Instagram पुन्हा क्रॅश! यूझर हैराण! आपोआप गायब होत आहेत कॉमेंट्स, लॉगिनही होईना

मात्र, या प्रकरणात नवा ट्विस्टही आला आहे. वास्तविक, नवविवाहित जोडपे ज्या घरामध्ये राहतात, त्या घराच्या मालकाच्या पत्नीने उलट शेजाऱ्याविरुद्ध तक्रार दाखल केली आहे. भाडेकरूंना घर रिकामे करून देण्याच्या उद्देशाने महिलेचे कुटुंब विनाकारण भांडण करत असल्याचा आरोप शेजारी राहणाऱ्या महिलेने या प्रकरणी केला आहे. परस्पर तक्रार दाखल केल्यावर दोन्ही पक्षांनी गिरीनगर पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणामुळे पोलिसही चक्रावले होते. पोलिसांनी त्यांना सांगितले की दोन्ही तक्रारींवर एफआयआर दाखल झाल्याने दोन्ही तक्रारदारांना न्यायालयात जावे लागेल.

Instagram पुन्हा क्रॅश! यूझर हैराण! आपोआप गायब होत आहेत कॉमेंट्स, लॉगिनही होईना

८ मार्च रोजी एका या प्रकरणी पोलिस ठाण्यात जात एफआयआर दाखल केली होती, असे वृत्त टाइम्स ऑफ इंडियाने वृत्त दिले आहे. ही महिला झोपण्या पूर्वी घराचा दरवाजा बंद करत असतांना रात्री १०.३० च्या सुमारास तिचे लक्ष समोरच्या घराकडे गेल्यावर ती स्तब्ध झाली. शेजारी राहणारे जोडपे हे खिडकी उघडी घेऊन शरीस संबंध ठेवत होते. त्यांचे हे कृत्य अतिशय असभ्य होते. मी त्यांना खिडकी बंद करा आणि त्यांना हवे ते करा, असे सांगितले. पण त्यांनी माझे ऐकले नाही. या जोडप्याने मला शिवीगाळ केली. ऐवढेच नाही तर बलात्कार आणि जीवे मारण्याच्या धमकी देखील दिली असे या महिलेने म्हटले आहे.

दरम्यान, शेजारी राहणाऱ्या दुसऱ्या महिलेने देखील या प्रकरणी परस्पर तक्रार दाखल केली आहे. नवविवाहित भाडेकरूच्या घरमालकाने १० मार्च रोजी उलट तक्रार दाखल करत 'ओपन सेक्स'ची तक्रार करणाऱ्या महिलेवर आणि तिच्या कुटुंबीयांवर तिच्या भाडेकरूंसोबत जाणीवपूर्वक भांडण केल्याचा आरोप करत त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत असल्याची तक्रार देण्यात आली. नवविवाहित जोडपे आणि त्यांचे घरमालक आणि गृहिणी आणि तिचा पती यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या अनेक कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान हे प्रकरण आता कोर्टात पोहचले असून या व्हायरल प्रकरणाची चर्चा आता सोशल मीडियावर होत आहे.

पुढील बातम्या