मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Pune Express Way : मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर पुन्हा वाहतूक कोंडी; नववर्षानिमित्त बाहेर पडलेले नागरीक कोंडीत अडकले

Mumbai Pune Express Way : मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर पुन्हा वाहतूक कोंडी; नववर्षानिमित्त बाहेर पडलेले नागरीक कोंडीत अडकले

Dec 31, 2023, 01:53 PM IST

    • Mumbai Pune Express Way traffic Jam : नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरीक बाहेर पडले असून मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर पुन्हा वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असून यात नागरीक अडकून पडले आहेत.
Mumbai Pune Express Way traffic Jam

Mumbai Pune Express Way traffic Jam : नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरीक बाहेर पडले असून मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर पुन्हा वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असून यात नागरीक अडकून पडले आहेत.

    • Mumbai Pune Express Way traffic Jam : नवीन वर्ष साजरे करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नागरीक बाहेर पडले असून मुंबई पुणे एक्सप्रेसवे वर पुन्हा वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या असून यात नागरीक अडकून पडले आहेत.

Mumbai Pune Express Way traffic Jam : सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंबईकर आणि पुणेकर नागरीक घराबाहेर पडले आहेत. यामुळे मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाली असून वाहनाच्या लांब रांगा महामार्गावर लागल्या आहेत. नागरीक या कोंडीत अडकल्याने त्यांना मनस्ताप सहन करावा लागला आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Maharashtra Heat Stroke Cases: महाराष्ट्रात ७४ दिवसांत २४१ जण उष्माघाताचे बळी, जालन्यात सर्वाधिक मृत्युची नोंद

Mumbai: मोदींच्या सभेपूर्वी अनुचित प्रकार घडणार, मुंबई पोलिसांना फोन करणाऱ्याला अटक; चौकशीत समजलं...

Weather Updates: विदर्भ आणि मराठवाड्यात वादळी पावसाचा इशारा, अनेक भागांत उकाडा कायम!

Lok Sabha Election : मुंबई व उपनगरात २० मे रोजी दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी धावणार मोफत बस

New year 2024: नव्या वर्षात बदलणार अनेक आर्थिक नियम, तुमच्या खिशावर काय होणार परिणाम? वाचा!

आज सकाळ पासून मोठ्या प्रमाणात मुंबईकर बाहेर पडले आहेत. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी लोणावळा येथे पर्यटक दाखल होत आहेत. यामुळे मुंबई पुणे एक्सप्रेस वे वर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. खालापूर टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागल्या आहेत.

गेल्या आठवड्यात देखील ख्रिसमस आणि विकेंडमुळे मुंबई-पुणे एक्सप्रेसवर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. तब्बल १० किमी पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. तब्बल ३६ तास ही कोंडी कायम होती. यामुळे शेकडो वाहने मार्गावर ह बंद पडल्याने कोंडीत आणखी भर पडली. त्यात आता नवीन वर्ष आणि विकेंडमुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक फिरायला पडल्याने एक्सप्रेसवेवर वाहतूक कोंडी झाली आहे.

Myanmar soldiers : लढण्याऐवजी म्यानमारमधून पळून आले १५१ सैनिक; भारतीय सैनिकांनी घेतले ताब्यात

मुंबई - पुणे एक्सप्रेस वेवर पुण्याच्या दिशेने वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. खालापूर टोल नाक्यावर मोठी गर्दी झाली आहे. नव्या वर्षासाठी मुंबईसह उपनगरातील नागरिक पुणे, लोणावळ्यासह कोकणात जायला निघल्याने ही वाहतूक कोंडी झाली आहे.

दरम्यान, महामार्ग पोलिसांनी अवजड वाहनांना १२ पर्यंत मार्गावर न पडण्याचे आवाहन केले होते. मात्र, आज देखील अवजड वाहने मार्गावर पडल्याने वाहतूक कोंडीत भर पडल्याचे आढळले.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या