मराठी बातम्या  /  महाराष्ट्र  /  Mumbai Crime : मुंबई हादरली! पत्नीच्या चारित्र्यावरील संशयातून ११ वर्षांच्या मुलीची हत्या; नंतर स्वत:ही केली आत्महत्या

Mumbai Crime : मुंबई हादरली! पत्नीच्या चारित्र्यावरील संशयातून ११ वर्षांच्या मुलीची हत्या; नंतर स्वत:ही केली आत्महत्या

Apr 26, 2023, 12:47 PM IST

  • Mumbai Crime : मुंबईच्या लालबाग येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने एकाने आपल्या ११ वर्षांच्या मुलीची हत्या करत स्वत: आत्महत्या केली.

Crime

Mumbai Crime : मुंबईच्या लालबाग येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने एकाने आपल्या ११ वर्षांच्या मुलीची हत्या करत स्वत: आत्महत्या केली.

  • Mumbai Crime : मुंबईच्या लालबाग येथे एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने एकाने आपल्या ११ वर्षांच्या मुलीची हत्या करत स्वत: आत्महत्या केली.

मुंबई: पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने एकाने आपल्या ११ वर्षांच्या मुलीची हत्या केली. यानंतर स्वत: देखील आत्मतहत्या केल्याचा प्रकार मुंबईच्या लालबाग येथे उघडकीस आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.

ट्रेंडिंग न्यूज

Monsoon Update : आनंदाची बातमी! मान्सून अंदमानात दाखल, महाराष्ट्रात कधी धडकणार मोसमी वारे?

Pune Crime : धक्कादायक.. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने झाडल्या बहिणीवर गोळ्या

Pune Weather Updates: उष्णतेच्या लाटेनंतर पुण्यातील तापमानात घट, मे महिन्यात सरासरीपेक्षा कमी तापमानाची नोंद!

Pune Accident: पुण्यात बिल्डरच्या मुलाची मस्ती; भरधाव पोर्शे कारनं दोघांना चिरडलं, जागीच ठार

Pune Hadapsar Crime : लग्नकार्यातील शिल्लक गुलाबजाम घरी नेण्यावरून कार्यमालकाचे नातलग व केटरर्स चालकात तुंबळ हाणामारी

आर्या पवार (वंय ११) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. तर भूपेश पवार (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या बापाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत भूपेश पवार हा शेअर ब्रोकर आहे. तर त्याची पत्नी एका खासगी कंपनीत डेटा ऑपरेटर म्हणून कामाला आहे. गणेश गल्लीतील विमावाला महल या इमारतीच्या सोळाव्या मजल्यावर राहत होता. भूपेश पवार हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा. यावरून त्यांच्यात वाद देखील व्हायचे. दरम्यान, भूपेशची बायको ही मंगळवारी दुपारी कामानिमित्त बाहेर गेली होती. यावेळी त्याने आपल्या मुलीचा गळा आवळून आधी खून केला. यानंतर स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली.

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा मार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात; १ ठार, २२ प्रवासी जखमी

दरम्यान, भूपेशच्या पत्नीने सकाळी अकराच्या सुमारास त्याला अनेकवेळा फोन केला. परंतु त्याने प्रतिसाद दिला नाही. यामुळे तिला संशय आल्याने तिने थेट घर गाठले. घरचा दरवाजा बंद असल्याने तिने शेजारच्यांच्या मदतीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घरी येत घराचा दरवाजा उघडल्यावर हा प्रकार उघडकीस आला.

मुंबई: पत्नीच्या चारित्र्यावर संशय असल्याने एकाने आपल्या ११ वर्षांच्या मुलीची हत्या केली. यानंतर स्वत: देखील आत्मतहत्या केल्याचा प्रकार मुंबईच्या लालबाग येथे उघडकीस आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. ही घटना मंगळवारी दुपारी घडली.

Pune Hadapsar Crime : लग्नकार्यातील शिल्लक गुलाबजाम घरी नेण्यावरून कार्यमालकाचे नातलग व केटरर्स चालकात तुंबळ हाणामारी

आर्या पवार (वंय ११) असे हत्या झालेल्या मुलीचे नाव आहे. तर भूपेश पवार (वय ४२) असे आत्महत्या केलेल्या बापाचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत भूपेश पवार हा शेअर ब्रोकर आहे. तर त्याची पत्नी एका खासगी कंपनीत डेटा ऑपरेटर म्हणून कामाला आहे. गणेश गल्लीतील विमावाला महल या इमारतीच्या सोळाव्या मजल्यावर राहत होता. भूपेश पवार हा त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर नेहमी संशय घ्यायचा. यावरून त्यांच्यात वाद देखील व्हायचे. दरम्यान, भूपेशची बायको ही मंगळवारी दुपारी कामानिमित्त बाहेर गेली होती. यावेळी त्याने आपल्या मुलीचा गळा आवळून आधी खून केला. यानंतर स्वतःला गळफास लावून आत्महत्या केली.

Mumbai Goa Highway Accident : मुंबई-गोवा मार्गावर शिवशाही बसला भीषण अपघात; १ ठार, २२ प्रवासी जखमी

दरम्यान, भूपेशच्या पत्नीने सकाळी अकराच्या सुमारास त्याला अनेकवेळा फोन केला. परंतु त्याने प्रतिसाद दिला नाही. यामुळे तिला संशय आल्याने तिने थेट घर गाठले. घरचा दरवाजा बंद असल्याने तिने शेजारच्यांच्या मदतीने पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घरी येत घराचा दरवाजा उघडल्यावर हा प्रकार उघडकीस आला. 

पोलिसांनी दोघांना केईएम रुग्णालयात दाखल केले, मात्र, त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. भूपेश जवळ सुसाईड नोट सापडली असून त्यात पत्नीसोबत झालेल्या वादामुळे त्याने हे पाऊल उचलल्याचे त्याने लिहिले. आपल्यानंतर मुलीची फरफट होऊ नये म्हणून त्याने तिला देखील मारल्याचे त्याने नोट मध्ये लिहिले. तसेच घर, पैसा, सोनं हे भाच्याला द्यावे असे देखील त्याने त्यात लिहिले होते.

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या