मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Holi Fashion: जुने कपडे घालून होळी खेळायला जाताय? स्टायलिश दिसण्यासाठी अशा प्रकारे तयार व्हा

Holi Fashion: जुने कपडे घालून होळी खेळायला जाताय? स्टायलिश दिसण्यासाठी अशा प्रकारे तयार व्हा

Mar 07, 2023, 10:29 AM IST

    • Stylish Fashion: तुम्ही होळीच्या पार्टीत जुने कपडे घालूनही स्टायलिश दिसू शकता.
Stylish Fashion Look For Holi 2023 (Freepik)

Stylish Fashion: तुम्ही होळीच्या पार्टीत जुने कपडे घालूनही स्टायलिश दिसू शकता.

    • Stylish Fashion: तुम्ही होळीच्या पार्टीत जुने कपडे घालूनही स्टायलिश दिसू शकता.

Holi 2023: आपण सगळे कितीही आधुनिक झालो असलो तरी आजही आपण आपले सण आवर्जून साजरे करतो. भारतीय परंपरांचे पालन करतातच. धूलिवंदनच्या दिवशी रंग खेळले जातात. वास्तविक, आजच्या काळातही लोक होळीच्या दिवशी जुने कपडे घालतात. पण आता काळ बदलला आहे. आता तर होळीच्या पार्टीतही लोकांना स्टायलिश दिसायला आवडते. आज आम्ही तुम्हाला अशाच काही टिप्स सांगणार आहोत, ज्यांच्या मदतीने तुम्ही होळीच्या पार्टीत जुने कपडे घालूनही स्टायलिश दिसू शकता. यासाठी तुम्हाला जास्त मेहनतही करावी लागणार नाही. फक्त काही टिप्स फॉलो करून, तुम्ही होळी पार्टीचा आनंद लुटू शकता. तर, उशीर न करता, आम्ही तुम्हाला अशा टिप्स देखील सांगतो, ज्याचे अनुसरण करून तुम्ही होळी पार्टीसाठी तयार होऊ शकता.

ट्रेंडिंग न्यूज

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

High Blood Pressure: अनियंत्रित रक्तदाबामुळे होऊ शकतात या समस्या, वेळीच घ्या काळजी

Health Tips: तेल वारंवार गरम केल्याने वाढतो कर्करोगाचा धोका, आयसीएमआरचा इशारा, किती दिवस जुने तेल वापरता येते?

असं करा स्टाईल

> होळीच्या दिवशी जुने कपडे चांगले स्टाईल करण्यासाठी मुली जामसूटवर एम्ब्रॉयडरी हाफ जॅकेट ठेवू शकतात. त्याचबरोबर पांढऱ्या टी-शर्टवर डेनिम शॉर्ट्स आणि जीन्सचा लूकही तुम्हाला होळीच्या पार्टीत आकर्षक दिसू शकतो.

> पांढऱ्या रंगाची जुनी चिकनकारी, सलवार कमीज, शरारा आणि पांढऱ्या रंगाची साडी तुम्ही कॅरी करू शकता.

> मुले होळीच्या दिवशी ग्राफिक टी-शर्ट कॅरी करू शकतात. हे खूप ट्रेंडिंग आहे आणि त्याच वेळी डेनिम जीन्स त्याच्याबरोबर सर्वोत्तम दिसेल. तसेच चष्मा घालण्यास विसरू नका. होळीच्या पार्टीत पांढरा कुर्ता घालून तुम्ही स्मार्ट दिसू शकता.

> आउटफिटसोबतच तुमच्या फुटवेअरचीही विशेष काळजी घ्या. होळी पार्टीसाठी नॉन-स्लिप शूज घाला.

विभाग

पुढील बातम्या