मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Kulfi Recipe: उन्हाळ्यात घ्या थंड-थंड होममेड कुल्फीची मजा, बनवण्यासाठी फॉलो करा ही रेसिपी

Kulfi Recipe: उन्हाळ्यात घ्या थंड-थंड होममेड कुल्फीची मजा, बनवण्यासाठी फॉलो करा ही रेसिपी

May 06, 2023, 09:03 PM IST

    • Summer Special: उन्हाळ्यात आईस्क्रीम, कुल्फी खायला प्रत्येकाला आवडते. पण ही घरी बनवणे महिलांना त्रासदायक वाटते. तुम्ही सोप्या पद्धतीने घरच्या घरी टेस्टी कुल्फी बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.
होममेड कुल्फी (unsplash)

Summer Special: उन्हाळ्यात आईस्क्रीम, कुल्फी खायला प्रत्येकाला आवडते. पण ही घरी बनवणे महिलांना त्रासदायक वाटते. तुम्ही सोप्या पद्धतीने घरच्या घरी टेस्टी कुल्फी बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.

    • Summer Special: उन्हाळ्यात आईस्क्रीम, कुल्फी खायला प्रत्येकाला आवडते. पण ही घरी बनवणे महिलांना त्रासदायक वाटते. तुम्ही सोप्या पद्धतीने घरच्या घरी टेस्टी कुल्फी बनवू शकता. जाणून घ्या रेसिपी.

Homemade Kulfi Recipe: तुम्ही कुल्फीचे चाहते असाल तर आता तुम्हाला मिळणार कुल्फी खाण्याचे अनेक निमित्त. फक्त थंडावा अन् टेस्ट हे कुल्फी खाण्याचे कारणं विसरा. दूध आणि दुग्धजन्य पदार्थांपासून बनवलेल्या कुल्फी आणि आईस्क्रिममध्ये प्रोटीन आणि व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात. यासोबतच कार्बोहायड्रेट, फॅट, फायबर, कोलेस्ट्रॉल, कॅल्शियम, लोह, सोडियम, पोटेशियम, झिंक सारखे अनेक पोषकतत्त्व असतात. ते त्याला आणखी आरोग्यदायी बनवतात. तुम्हाला सुद्धा जर बाहेरच्या कुल्फीतील भेसळ टाळायची असेल आणि कुल्फीमध्ये असलेल्या या सर्व पोषक घटकांचा फायदा घ्यायचा असेल तर घरच्या घरी बनवा थंड व टेस्टी कुल्फी.

ट्रेंडिंग न्यूज

Paneer Bhurji Recipe: लंचसाठी बनवा अमृतसरी पनीर भुर्जी, पराठ्यासोबत टेस्टी लागते ही रेसिपी

International Day of Light: का साजरा केला जातो आंतरराष्ट्रीय प्रकाश दिवस? जाणून घ्या इतिहास आणि महत्त्व

joke of the day : गझल आणि भाषणात काय फरक आहे असं जेव्हा गुरुजी मुलांना विचारतात…

National Dengue Day 2024: राष्ट्रीय डेंग्यू दिन साजरा करण्याचे उद्देश काय? हा आहे या दिवसाचा इतिहास आणि महत्त्व

- क्रीम

- मिल्क पावडर

- काजू

- पिस्ता

- बदाम

- वेलची

- साखर

- केसर

Jeera Biscuit: घरच्या घरी बनवा शुगर फ्री जीरा बिस्किट, चहा-कॉफीची वाढेल मजा

होममेड कुल्फी बनवण्याची पद्धत

घरी कुल्फी बनवण्यासाठी सर्वप्रथम दूधात क्रीम आणि मिल्क पावडर मिक्स करून मंद आचेवर ठेवा. आता यात काजू, पिस्ता, बदाम टाकून मिक्स करा. दूध चांगलं घट्ट होईपर्यंत शिजवा. यानंतर ते गॅसवरून खाली उतरवून थोडे थंड होण्यासाठी ठेवा. दूध थंड झाल्यावर कुल्फीच्या साच्यात भरून साधारण ४ ते ५ तासांसाठी फ्रीजमध्ये ठेवा. तुमची टेस्टी कुल्फी तयार आहे.

विभाग

पुढील बातम्या