मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  कढी असो वा गाजर हलवा, जेवणाची टेस्ट वाढवतील या कुकिंग टिप्स

कढी असो वा गाजर हलवा, जेवणाची टेस्ट वाढवतील या कुकिंग टिप्स

Dec 29, 2022, 08:39 PM IST

    • जेवण टेस्टी होण्यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीने बनवून पाहतो. असेच काही हे स्मार्ट कुकिंग टिप्स फॉलो करा आणि पदार्थांची चव डबल करा.
कुकिंग टिप्स

जेवण टेस्टी होण्यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीने बनवून पाहतो. असेच काही हे स्मार्ट कुकिंग टिप्स फॉलो करा आणि पदार्थांची चव डबल करा.

    • जेवण टेस्टी होण्यासाठी ते वेगवेगळ्या पद्धतीने बनवून पाहतो. असेच काही हे स्मार्ट कुकिंग टिप्स फॉलो करा आणि पदार्थांची चव डबल करा.

Smart Cooking Tips: हिवाळा म्हटला की गरमा गरम कढी आणि गाजरचा हलवा खायला सगळ्यांनाच आवडते. पण याची टेस्ट आणखी वाढवण्यासाठी तुम्ही काही टिप्स फॉलो करु शकता. यासोबतच छोट्या छोट्या गोष्टी करुन तुम्ही पदार्थांची चव वाढवू शकता. जाणून घ्या या स्मार्ट कुकिंग टिप्स.

ट्रेंडिंग न्यूज

Kedarnath Yatra: केदारनाथच्या आजूबाजूला आहेत ही सुंदर ठिकाणं, ती पाहिल्याशिवाय अपूर्ण राहील ट्रीप

Onion Pickle: जेवणासोबत सर्व्ह करा टेस्टी कांद्याचे लोणचे, प्रत्येक जण विचारेल रेसिपी

High Blood Pressure: अनियंत्रित रक्तदाबामुळे होऊ शकतात या समस्या, वेळीच घ्या काळजी

Health Tips: तेल वारंवार गरम केल्याने वाढतो कर्करोगाचा धोका, आयसीएमआरचा इशारा, किती दिवस जुने तेल वापरता येते?

गाजरचा हलवा

हिवाळ्यात गाजराचा हलवा खाल्लं नाही, असं होऊच शकत नाही. जर तुम्ही गाजरचा हलवा बनवणार असाल तर बनवताना थोडे किसलेले खोबरे किंवा सुके खोबरे घाला. ते आणखी टेस्टी होईल.

बटाटा-टोमॅटोची भाजी

बटाटा-टोमॅटोची भाजीची चव आणि रंग अप्रतिम हवा असेल तर ही भाजी बनवताना अर्धा बीटरूट किसून त्यात घालू शकता. त्यामुळे बटाटा आणि टोमॅटो करीचा रंगही चांगला येईल आणि चवही वाढेल.

पनीरची ग्रेव्ही

जर तुम्ही पनीरची ग्रेव्हीवाली करी बनवत असाल तर त्यात मॅश केलेले पनीरही घालू शकता. यामुळे ग्रेव्ही फक्त घट्ट होत नाही तर त्याची चवही वाढते.

कचोरी क्रिस्पी बनवा

कुरकुरीत कचोरी बनवण्यासाठी तुम्ही त्यात रवा घालावा. त्यामुळे कचोरी खूप क्रिस्पी होतात. तसेच ते बराच काळ ताजे राहते.

कढी बनवा स्वादिष्ट

कढी टेस्टी बनवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यात जास्त दही आणि कमी बेसन घालणे. यामुळे कढी लवकर गोठणार नाही आणि त्याची चवही वाढेल.

फ्रेंच फ्राईज करा क्रिस्पी

जर तुम्ही घरी फ्रेंच फ्राईज बनवत असाल तर बटाटे कापून उकळा. यामुळे बटाट्यातील स्टार्च निघून जाईल. ते वाळवून त्यात कॉर्न स्टार्च घाला.

(Disclaimer : या लेखात देण्यात आलेली माहिती ही सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून 'हिंदुस्तान टाइम्स मराठी याची पुष्टी करत नाही. अवलंब करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.)

 

विभाग

पुढील बातम्या