मराठी बातम्या  /  क्रिकेट  /  LSG vs CSK Highlights : केएल राहुल-डी कॉकसमोर सीएसकेची गोलंदाजी फेल... होमग्राऊंडवर लखनौ सुपरचा विजय

LSG vs CSK Highlights : केएल राहुल-डी कॉकसमोर सीएसकेची गोलंदाजी फेल... होमग्राऊंडवर लखनौ सुपरचा विजय

Apr 19, 2024, 11:20 PM IST

    • LSG vs CSK Highlights IPL 2024 : आयपीएल २०२४ चा  ३४वा सामना आज लखनौ आणि सीएसके यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात लखनौने सहज विजय मिळवून दोन गुणांची कमाई केली.
LSG vs CSK Indian Premier League 2024 : (ANI )

LSG vs CSK Highlights IPL 2024 : आयपीएल २०२४ चा ३४वा सामना आज लखनौ आणि सीएसके यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात लखनौने सहज विजय मिळवून दोन गुणांची कमाई केली.

    • LSG vs CSK Highlights IPL 2024 : आयपीएल २०२४ चा  ३४वा सामना आज लखनौ आणि सीएसके यांच्यात खेळला जात आहे. या सामन्यात लखनौने सहज विजय मिळवून दोन गुणांची कमाई केली.

आयपीएल २०२४ चा ३४ वा सामना आज (१९ एप्रिल) लखनौ सुपर जायंट्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांच्यात खेळला गेला. लखनौच्या एकना क्रिकेट स्टेडियमवर लखनौचा कर्णधार केएल राहुलने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

ट्रेंडिंग न्यूज

Rohit Sharma : रोहित मुंबई सोडून कुठेही जाणार नाही? नीता अंबानी यांच्याशी झालेल्या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल

RCB vs CSK Dream 11 Prediction : आज धोनी-कोहली भिडणार, ड्रीम इलेव्हनवर अशी बनवा तुमची परफेक्ट टीम

RCB vs CSK Head to Head : आज आरसीबी-सीएसके थरार रंगणार, कोणता संघ मजबूत? जाणून घ्या

CSK vs RCB Weather Report : आयपीएलचा सर्वात मोठा आणि महत्त्वाचा सामना संकटात, बेंगळुरूत आज पावसाची किती शक्यता? पाहा

यानंतर सीएसेकने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ६ बाद १७६ धावा केल्या. प्रत्युत्तरात लखनौने १९व्या षटकात २ गड्यांच्या मोबदल्यात १८० धावा केल्या आणि सामना जिंकला.

लखनौचा हा सात सामन्यांमधला चौथा विजय आहे, तर दुसरीकडे चेन्नईचा ७ सामन्यांमधला हा तिसरा पराभव ठरला.

सीएसकेच्या १७७ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना लखनौचा कर्णधार केएल राहुल आणि क्विंटन डी कॉक यांनी संघाला शानदार सुरुवात करून दिली. राहुल आणि डी कॉकमध्ये १५ षटकात १३५ धावांची भागीदारी झाली. या भागीदारीने सामना पूर्णपणे लखनौच्या बाजूने वळवला. 

राहुलने ५३ चेंडूत ९ चौकार आणि ४ षटकारांसह सर्वाधिक ८२ धावा केल्या. तर डी कॉकने ४३ चेंडूत ५४ धावांची खेळी केली. डी कॉकने आपल्या खेळीत ५ चौकार आणि १ षटकार लगावला. निकोलस पूरन २३ आणि मार्कस स्टोइनिस ८ धावांवर नाबाद राहिला.

सीएसकेचा डाव

तत्पूर्वी, चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ६ बाद १७६ धावा केल्या होत्या. सीएसकेसाठी जडेजाने ४० चेंडूत ५ चौकार आणि एक षटकाराच्या मदतीने नाबाद ५७ धावा केल्या. तर धोनीने ९ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद २८ धावा केल्या. अजिंक्य रहाणेने ३६ धावा केल्या. गायकवाड १७ धावा करून बाद झाला. रचिनने शून्यावर विकेट गमावली. मोईनने ३० धावा केल्या.

लखनौकडून कृणाल पांड्याने २ बळी घेतले. बिश्नोई, स्टोइनिस, मोहसीन आणि यश ठाकूर यांना प्रत्येकी एक विकेट मिळाली.

ICC CWC, 2023

Result

IND

240/10

50.0 Overs

VS

AUS

241/4

(43.0)

ICC CWC, 2023

Result

SA

212/10

49.4 Overs

VS

AUS

215/7

(47.2)

ICC CWC, 2023

Result

IND

397/4

50.0 Overs

VS

NZ

327/10

(48.5)

ICC CWC, 2023

Result

IND

410/4

50.0 Overs

VS

NED

250/10

(47.5)

ICC CWC, 2023

Result

ENG

337/9

50.0 Overs

VS

PAK

244/10

(43.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

306/8

50.0 Overs

VS

AUS

307/2

(44.4)

ICC CWC, 2023

Result

AFG

244/10

50.0 Overs

VS

SA

247/5

(47.3)

ICC CWC, 2023

Result

SL

171/10

46.4 Overs

VS

NZ

172/5

(23.2)

ICC CWC, 2023

Result

ENG

339/9

50.0 Overs

VS

NED

179/10

(37.2)

ICC CWC, 2023

Result

AFG

291/5

50.0 Overs

VS

AUS

293/7

(46.5)

ICC CWC, 2023

Result

SL

279/10

49.3 Overs

VS

BAN

282/7

(41.1)

ICC CWC, 2023

Result

IND

326/5

50.0 Overs

VS

SA

83/10

(27.1)

ICC CWC, 2023

Result

AUS

286/10

49.3 Overs

VS

ENG

253/10

(48.1)

ICC CWC, 2023

Result

NZ

401/6

50.0 Overs

VS

PAK

200/1

(25.3)

ICC CWC, 2023

Result

NED

179/10

46.3 Overs

VS

AFG

181/3

(31.3)

ICC CWC, 2023

Result

IND

357/8

50.0 Overs

VS

SL

55/10

(19.4)

ICC CWC, 2023

Result

SA

357/4

50.0 Overs

VS

NZ

167/10

(35.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

204/10

45.1 Overs

VS

PAK

205/3

(32.3)

ICC CWC, 2023

Result

SL

241/10

49.3 Overs

VS

AFG

242/3

(45.2)

ICC CWC, 2023

Result

IND

229/9

50.0 Overs

VS

ENG

129/10

(34.5)

ICC CWC, 2023

Result

NED

229/10

50.0 Overs

VS

BAN

142/10

(42.2)

ICC CWC, 2023

Result

AUS

388/10

49.2 Overs

VS

NZ

383/9

(50.0)

ICC CWC, 2023

Result

PAK

270/10

46.4 Overs

VS

SA

271/9

(47.2)

ICC CWC, 2023

Result

ENG

156/10

33.2 Overs

VS

SL

160/2

(25.4)

ICC CWC, 2023

Result

AUS

399/8

50.0 Overs

VS

NED

90/10

(21.0)

ICC CWC, 2023

Result

SA

382/5

50.0 Overs

VS

BAN

233/10

(46.4)

ICC CWC, 2023

Result

PAK

282/7

50.0 Overs

VS

AFG

286/2

(49.0)

ICC CWC, 2023

Result

NZ

273/10

50.0 Overs

VS

IND

274/6

(48.0)

ICC CWC, 2023

Result

SA

399/7

50.0 Overs

VS

ENG

170/10

(22.0)

ICC CWC, 2023

Result

NED

262/10

49.4 Overs

VS

SL

263/5

(48.2)

ICC CWC, 2023

Result

AUS

367/9

50.0 Overs

VS

PAK

305/10

(45.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

256/8

50.0 Overs

VS

IND

261/3

(41.3)

ICC CWC, 2023

Result

NZ

288/6

50.0 Overs

VS

AFG

139/10

(34.4)

ICC CWC, 2023

Result

NED

245/8

43.0 Overs

VS

SA

207/10

(42.5)

ICC CWC, 2023

Result

SL

209/10

43.3 Overs

VS

AUS

215/5

(35.2)

ICC CWC, 2023

Result

AFG

284/10

49.5 Overs

VS

ENG

215/10

(40.3)

ICC CWC, 2023

Result

PAK

191/10

42.5 Overs

VS

IND

192/3

(30.3)

ICC CWC, 2023

Result

BAN

245/9

50.0 Overs

VS

NZ

248/2

(42.5)

ICC CWC, 2023

Result

SA

311/7

50.0 Overs

VS

AUS

177/10

(40.5)

ICC CWC, 2023

Result

AFG

272/8

50.0 Overs

VS

IND

273/2

(35.0)

ICC CWC, 2023

Result

SL

344/9

50.0 Overs

VS

PAK

345/4

(48.2)

ICC CWC, 2023

Result

ENG

364/9

50.0 Overs

VS

BAN

227/10

(48.2)

ICC CWC, 2023

Result

NZ

322/7

50.0 Overs

VS

NED

223/10

(46.3)

ICC CWC, 2023

Result

AUS

199/10

49.3 Overs

VS

IND

201/4

(41.2)

ICC CWC, 2023

Result

SA

428/5

50.0 Overs

VS

SL

326/10

(44.5)

ICC CWC, 2023

Result

AFG

156/10

37.2 Overs

VS

BAN

158/4

(34.4)

ICC CWC, 2023

Result

PAK

286/10

49.0 Overs

VS

NED

205/10

(41.0)

ICC CWC, 2023

Result

ENG

282/9

50.0 Overs

VS

NZ

283/1

(36.2)

For latest Cricket News Live Score IPL stay connected with HT Marathi
पुढील बातम्या