मराठी बातम्या  /  राशिभविष्य  /  Somvar Upay : प्रयत्न करुनही विवाह होत नाहीये?, मग सोमवारी करा 'हे' उपाय

Somvar Upay : प्रयत्न करुनही विवाह होत नाहीये?, मग सोमवारी करा 'हे' उपाय

Feb 20, 2023, 11:58 AM IST

  • Astrological Remedies For Obstacle In Marriage : भोलेनाथांची कृपा व्हावी यासाठी फार कष्ट घ्यायची गरज लागत नाही. वर म्हटल्याप्रमाणे ते भोलेनाथ आहेत, अगदी छोटीशी गोष्टही महादेवांना भावली तर ते तुमच्यावर कृपेचा आशिर्वाद ठेवतात. अशात जर देवाधिदेवांना लग्न होत नसल्यास प्रसन्न करायचं असेल तर काही सोप्या गोष्टी आचरणात आणाव्या लागतील.

लग्न होत नसल्यास सोमवारी करा हे उपाय (हिंदुस्तान टाइम्स)

Astrological Remedies For Obstacle In Marriage : भोलेनाथांची कृपा व्हावी यासाठी फार कष्ट घ्यायची गरज लागत नाही. वर म्हटल्याप्रमाणे ते भोलेनाथ आहेत, अगदी छोटीशी गोष्टही महादेवांना भावली तर ते तुमच्यावर कृपेचा आशिर्वाद ठेवतात. अशात जर देवाधिदेवांना लग्न होत नसल्यास प्रसन्न करायचं असेल तर काही सोप्या गोष्टी आचरणात आणाव्या लागतील.

  • Astrological Remedies For Obstacle In Marriage : भोलेनाथांची कृपा व्हावी यासाठी फार कष्ट घ्यायची गरज लागत नाही. वर म्हटल्याप्रमाणे ते भोलेनाथ आहेत, अगदी छोटीशी गोष्टही महादेवांना भावली तर ते तुमच्यावर कृपेचा आशिर्वाद ठेवतात. अशात जर देवाधिदेवांना लग्न होत नसल्यास प्रसन्न करायचं असेल तर काही सोप्या गोष्टी आचरणात आणाव्या लागतील.

अनेकदा सग्नेत्सुक असूनही लग्न करण्यात काही ना काही बाधा येत असते. सोमवारचा वार हा भगवान महादेवांना समर्पित आहे. महादेवाला देवाधिदेव म्हटलं जातं. म्हणूनच शंकराला प्रसन्न करण्यासाठी भाविक प्रयत्न करत असतात. भोलेनाथांची कृपा व्हावी यासाठी फार कष्ट घ्यायची गरज लागत नाही. वर म्हटल्याप्रमाणे ते भोलेनाथ आहेत, अगदी छोटीशी गोष्टही महादेवांना भावली तर ते तुमच्यावर कृपेचा आशिर्वाद ठेवतात. अशात जर देवाधिदेवांना लग्न होत नसल्यास प्रसन्न करायचं असेल तर काही सोप्या गोष्टी आचरणात आणाव्या लागतील ज्या केल्यनं तुमचं लग्न म्हणता म्हणता होईल. काय आहेत त्या सोप्या गोष्टी पाहूया.

संबंधित फोटो

Rashi Bhavishya Today : वरियान योग व गरज करणात तुमच्यासाठी कसा असेल बुधवार! वाचा राशीभविष्य

May 22, 2024 04:00 AM

Lakshmi Narayan yoga: आजपासून सुरू होतोय लक्ष्मी नारायण योग! कोणत्या राशींवर होणार धनाचा वर्षाव? जाणून घ्या..

May 21, 2024 02:17 PM

Rashi Bhavishya Today : व्यातिपात योगात कसा तुम्हाला कसा जाईल मंगळवार! वाचा राशीभविष्य

May 21, 2024 04:00 AM

Rashi Bhavishya Today : सोम प्रदोष व्रताचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील! वाचा राशीभविष्य

May 20, 2024 04:00 AM

Weekly Love Horoscope : त्रिग्रही योग; प्रेम जीवनात चटके सोसावे लागतील की गोडवा वाढेल, वाचा आठवड्याचे प्रेम भविष्य

May 19, 2024 11:17 PM

Rashi Bhavishya Today : मोहिनी एकादशीचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील! वाचा राशीभविष्य

May 19, 2024 04:00 AM

शिवलिंगावर सोमवारी कच्चं दूध अर्पण करावं

लग्नाला विलंब होत असल्यास. कोणत्याही प्रकारचा अडथळा येत असेल तर त्या व्यक्तीने दर सोमवारी शिवलिंगावर कच्चे दूध आणि जल अर्पण करावे. असे केल्याने तुमची मनोकामना पूर्ण होते असं सांगितलं जातं.

सोमवारी करावा उपवास

भगवान शिवशंकराची कृपा हवी असेल तर सोमवारचा उपवास करावा. याने भोलेनाथ भक्तांचे सर्व दु:ख दूर करून त्यांना सुख-समृद्धीचा आशीर्वाद देतात. या दिवशी पूजेला विशेष महत्त्व आहे. सोमवारी विशेष उपाय केल्याने पैशाची समस्याही दूर होते. पैशाची कमतरता असल्यास. घरात लक्ष्मी वास करत नसेल तर प्रत्येक सोमवारी शिवलिंगात दूध मिसळून लगेच अर्पण करा. यासोबतच पूजेनंतर रुद्राक्षाने ओम सोमेश्वराय नमः चा १०८ वेळा जप करावा.

कोणालाही अपशब्द उच्चारणे टाळावे

या दिवशी कोणावरही राग, संताप किंवा अपशब्द वापरू नयेत हे लक्षात ठेवा. तुम्ही जितके शांत आणि आनंदी असाल तितक्या लवकर परिवर्तन घडेल. 

सात सोमवार करा हाच उपाय

सात सोमवार हा उपाय सातत्याने केल्याने ग्रह दोष दूर होऊन इच्छित परिणाम प्राप्त होतील. याशिवाय सोमवारी काळे तीळ आणि तांदूळ दान केल्यास कुंडलीत सध्या पितृदोषाचा प्रभाव कमी होऊन आर्थिक लाभ होतो. 

(या लेखात दिलेली माहिती, पूर्णपणे खरी आणि अचूक आहे असा आमचा दावा नाही आणि त्यांचा अवलंब केल्यास अपेक्षित परिणाम मिळेल असाही आम्ही दावा करत नाही)

 

विभाग

पुढील बातम्या