मराठी बातम्या  /  धर्म  /  Shardiya Navratri : नवरात्रीत शुक्ल आणि ब्रम्ह योगाचं महत्व काय?, वाचा सविस्तर

Shardiya Navratri : नवरात्रीत शुक्ल आणि ब्रम्ह योगाचं महत्व काय?, वाचा सविस्तर

Sep 22, 2022, 07:16 AM IST

  • Shardiya Navratri 2022 Importance Of Shukla & Bramha Yog: शारदीय नवरात्रीचा पवित्र सण दुर्गा मातेला समर्पित मानला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी शक्तीची विधिवत पूजा केली जाते.

शारदीय नवरात्र (हिंदुस्तान टाइम्स)

Shardiya Navratri 2022 Importance Of Shukla & Bramha Yog: शारदीय नवरात्रीचा पवित्र सण दुर्गा मातेला समर्पित मानला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी शक्तीची विधिवत पूजा केली जाते.

  • Shardiya Navratri 2022 Importance Of Shukla & Bramha Yog: शारदीय नवरात्रीचा पवित्र सण दुर्गा मातेला समर्पित मानला जातो. नवरात्रीच्या नऊ दिवसात देवी शक्तीची विधिवत पूजा केली जाते.

२६ सप्टेंबर २०२२ सोमवारपासून शारदीय नवरात्रीला सुरुवात होत आहे. नवरात्रीचा पहिला दिवस शुक्ल आणि ब्रह्मयोगाच्या संयोगामुळे खूप खास मानला जातो. यंदा नवरात्रीमध्ये दुर्गा माता हत्तीवरून पृथ्वीवर पोहोचणार आहे.

ट्रेंडिंग न्यूज

Weekly Festivals : बुद्ध पौर्णिमा ते एकदंत चतुर्थी… मे महिन्याच्या ‘या’ आठवड्यातील सणांची यादी, पाहा

Masik Pradosh Vrat : मे महिन्यात मासिक प्रदोष व्रत कधी? अचूक तारीख आणि शुभ मुहूर्त जाणून घ्या

Shivling Puja : शिवलिंग आणि ज्योतिर्लिंग यांच्यात नेमका फरक काय? जाणून घ्या

Mohini Ekadashi : मोहिनी एकादशी कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त, पूजा पद्धत, महत्व आणि मंत्र

काय आहे शुक्ल आणि ब्रह्मयोगाचे महत्त्व

शारदीय नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सकाळी ८ वाजून ६ मिनिटांपर्यंत पर्यंत शुक्ल योग राहील. यानंतर ब्रह्मयोग सुरू होईल. शास्त्रानुसार शुक्ल आणि ब्रह्मयोगात केलेले कार्य अत्यंत शुभ मानले जाते.

घटस्थापनेसाठी शुभ मुहूर्त कोणते आहेत

सोमवार, २६ सप्टेंबर २०२२ रोजी अश्विन घटस्थापना केली जाईल. घटस्थापना मुहूर्त सकाळी ६ वाजून ११ मिनिटं ते ७ वाजून ५१ मिनिटांपर्यंत असेल. त्याचा कालावधी १ तास ४० मिनिटे असेल. घटस्थापना अभिजित मुहूर्त सकाळी ११ वाजून ४८ मिनिटं ते दुपारी १२ वाजून ३६ मिनिटांपर्यंत असेल. हा कालावधी -४८ मिनिटांपर्यंत.

नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घडत आहेत हे शुभ संयोग

ब्रह्म मुहूर्त - पहाटे ४ वाजून ३६ मिनिटं ते पहाटे ५ वाजून २३ मिनिटं

अभिजित मुहूर्त - सकाळी ११ वाजून ४८ मिनिटं ते दुपारी १२ वाजून ३६ मिनिटांपर्यंत.

विजय मुहूर्त- दुपारी २ वाजून १३ मिनिटं ते दुपारी ३ वाजून १ मिनिटांपर्यंत.

संधिप्रकाश मुहूर्त - संध्याकाळी ६ वाजून १ मिनिटं ते ६ वाजून २५ मिनिटं

अमृत ​​काल पहाटे १२ वाजून ११ मिनिटं ते २७ सप्टेंबर ते १ वाजून ४९ मिनिटं

या मुहूर्तांमध्ये कलश स्थापना करू नका

राहुकाल- सकाळी ७ वाजून ४१ मिनिटं ते ९ वाजून १२ मिनिटं

यमगुंड-सकाळी १० वाजून ४२ मिनिटं ते १२ वाजून १२ मिनिटं

दुर्मुहूर्त - दुपारी १२ वाजून ३६ मिनिटं ते दुपारी १ वाजून २४ मिनिटांपर्यंत

गुलिक काल- दुपारी १ वाजून ४२ मिनिटं ते दुपारी ३ वाजून १३ मिनिटांपर्यंत.

निषिद्ध - दुपारी २ वाजून २७ मिनिटं ते ४ वाजून ४ मिनिटं

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या