मराठी बातम्या  /  धर्म  /  Lunar Eclipse Effects : ग्रहणाच्या आधी आणि ग्रहणानंतर 'या' आहेत अशुभ वेळ, वाचा सविस्तर

Lunar Eclipse Effects : ग्रहणाच्या आधी आणि ग्रहणानंतर 'या' आहेत अशुभ वेळ, वाचा सविस्तर

Nov 08, 2022, 12:34 PM IST

  • Chandra Grahan Negative Effect Timings : आज कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होणार आहे. कार्तिक महिन्यात होणारे हे दुसरे ग्रहण आहे. यापूर्वी २५ ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण झाले होते.

ग्रहणाआधी आणि नंतरच्या अशुभ वेळ (हिंदुस्तान टाइम्स)

Chandra Grahan Negative Effect Timings : आज कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होणार आहे. कार्तिक महिन्यात होणारे हे दुसरे ग्रहण आहे. यापूर्वी २५ ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण झाले होते.

  • Chandra Grahan Negative Effect Timings : आज कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होणार आहे. कार्तिक महिन्यात होणारे हे दुसरे ग्रहण आहे. यापूर्वी २५ ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण झाले होते.

,आज कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी चंद्रग्रहण होणार आहे.कार्तिक महिन्यात होणारे हे दुसरे ग्रहण आहे.यापूर्वी 25 ऑक्टोबर रोजी दिवाळीच्या शुभ मुहूर्तावर या वर्षातील शेवटचे सूर्यग्रहण झाले होते.आता कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी आज चंद्रग्रहण होणार आहे.त्याचा सुतक काल सकाळी साडेआठ वाजल्यापासून सुरू झाला आहे.पण सुतक आणि ग्रहणकाळात अशी वेळ येते की, कोणतेही काम करू नये.राहुकाळात केलेले कोणतेही कार्य शुभ फल देत नाही, परंतु यावेळी राहू काल ग्रहणाच्या आधी आणि दरम्यान होत आहे.त्यामुळे या काळात कोणतेही काम न करता देवाची पूजा करावी.

ट्रेंडिंग न्यूज

एका दिवसात किती भाविक चारधामचे दर्शन घेऊ शकतील? सध्या सर्व धामांचे हवामान कसे आहे? जाणून घ्या

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेच्या रात्री घरात या ठिकाणी दिवे लावा, धनाची आवक वाढेल

Char Dham Yatra: अक्षय्य तृतीयेला सुरू होतेय चार धाम यात्रा! कसे आणि कुठे करावे ऑनलाईन रजिस्ट्रेशन?

Akshaya Tritiya 2024 : अक्षय्य तृतीयेला तुमच्या राशीनुसार खरेदी करा या वस्तू, देवी लक्ष्मी छप्परफाड पैसा देईल

कधी सुरु होणार राहूकाल

राहुकाल दुपारी २ वाजून ५५ मिनिटं ते ४ वाजून ३० मिनिटांपर्यंत घेत आहे. त्यामुळे या काळात देवाच्या मंत्रांचा जप करावा. गरोदर महिलांनी विशेष काळजी घ्यावी आणि गेरू लेपून धार्मिक ग्रंथांचे पठण करावे.पंचांगानुसार हे चंद्रग्रहण पहाटे २ वाजून ४१ मिनिटांपासून सुरू होईल. जे संध्याकाळी ६ वाजून २० मिनिटांपर्यंत राहील.संध्याकाळी ५ वाजून २५ मिनिटं ते ७ वाजून २७ मिनिटांपर्यंत आंशिक किंवा पूर्ण चंद्रग्रहण दिसेल. ठिकठिकाणी चंद्रोदयाच्या वेगवेगळ्या वेळेमुळे ते कमी किंवा जास्त दिसेल.

आंशिक चंद्रग्रहण दुपारी २ वाजून ३९ मिनिटं ते ३ वाजून ४६ मिनिटांपर्यंत होईल.यानंतर पूर्ण चंद्रग्रहण होईल. पण हे ग्रहण सगळीकडे सारखं दिसणार नाही. चंद्रग्रहणाचे दृश्य कुठे तासभर तर कुठे अर्धा तास पाहायला मिळू शकेत. तर कुठेतरी हे ग्रहण जेमतेम पाच ते दहा मिनिटं दिसेल. पंचांगानुसार त्या दिवशी संध्याकाळी ५ वाजून ०३ मिनिटांनी चंद्रोदय होईल.

 

विभाग

दैनिक राशीभविष्य आणि महाराष्ट्रातील इतर ताज्या घडमोडी वाचा
पुढील बातम्या