मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Best Bowler In 2023 : भारत आणि पाकिस्तानी गोलंदाजांनी गाजवलं हे वर्ष, नंबर वन कोण? पाहा

Best Bowler In 2023 : भारत आणि पाकिस्तानी गोलंदाजांनी गाजवलं हे वर्ष, नंबर वन कोण? पाहा

Dec 25, 2023, 01:04 PMIST

Most Wickets Taker In 2023 : भारतीय क्रिकेटसाठी २०२३ हे वर्ष शानदार राहिले. भारतीय गोलंदाजांनी या वर्षात जबरदस्त कामगिरी केली. २०२३ मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भारतीय गोलंदाज सर्वात वरच्या स्थानावर आहेत.

  • Most Wickets Taker In 2023 : भारतीय क्रिकेटसाठी २०२३ हे वर्ष शानदार राहिले. भारतीय गोलंदाजांनी या वर्षात जबरदस्त कामगिरी केली. २०२३ मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भारतीय गोलंदाज सर्वात वरच्या स्थानावर आहेत.
भारतीय गोलंदाजांनी या वर्षात जबरदस्त कामगिरी केली. त्यांनीच हे वर्ष गाजवले आहे. २०२३ या वर्षात सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत भारताचे ३ गोलंदाज सर्वात वरच्या स्थानावर आहेत. यानंतर पाकिस्तानच्या शाहीन शाह आफ्रिदीचाही या वर्षातील सर्वोत्तम गोलंदाजांमध्ये समावेश आहे. 
(1 / 6)

कुलदीप यादवच्या नावावर सर्वाधिक विकेट - कुलदीप यादवने २०२३ मध्ये टीम इंडियासाठी सर्वाधिक विकेट्स घेतल्या आहेत. कुलदीपने या वर्षात ३० एकदिवसीय सामन्यांमध्ये ४९ विकेट घेतल्या आहेत.
(2 / 6)

मोहम्मद सिराज दुसऱ्या क्रमांकावर - २०२३ मध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याच्या बाबतीत मोहम्मद सिराज दुसऱ्या स्थानावर आहे. सिराजने २५ एकदिवसीय सामन्यांमध्ये ४४ विकेट घेतल्या आहेत.
(3 / 6)

मोहम्मद शमीनेही दाखवला दम - भारतीय क्रिकेट संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने या वर्षात अवघ्या १९ सामन्यात ४३ बळी घेत खळबळ माजवली. यावर्षी तो सर्वाधिक विकेट घेणारा तिसरा गोलंदाज आहे.
(4 / 6)

संदीप लामिछाने चौथ्या क्रमांकावर - नेपाळ क्रिकेट संघाचा स्टार फिरकीपटू संदीप लामिछानेनेही यावर्षी एकदिवसीय क्रिकेटमध्ये चमक दाखवली आहे. संदीपने २०२३ मध्ये २१ सामन्यात ४३ विकेट घेतल्या आहेत.
(5 / 6)

शाहीन आफ्रिदीचीही शानदार कामगिरी  -पाकिस्तानचा सुपरस्टार गोलंदाज शाहीन आफ्रिदीने २०२३ मध्ये २१ सामन्यात ४२ विकेट घेतल्या आहेत. तो २०२३ मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांच्या पाचव्या स्थानी आहे.
(6 / 6)

    शेअर करा