मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Wimbledon : भारतीय टेनिस स्टारदेखील बनलेत विम्बल्डन चॅम्पियन, ८ वेळा पटकावले विजेतेपद

Wimbledon : भारतीय टेनिस स्टारदेखील बनलेत विम्बल्डन चॅम्पियन, ८ वेळा पटकावले विजेतेपद

Jul 15, 2023, 09:16 PMIST

indian tennis players in wimbledon: विम्बल्डन स्पर्धेत भारतीय टेनिसपटूंनीही आपला जलवा दाखवला आहे. आतापर्यंतभारतीय टेनिसपटूंनी ८ विम्बल्डन जेतेपदं पटकावली आहेत.

  • indian tennis players in wimbledon: विम्बल्डन स्पर्धेत भारतीय टेनिसपटूंनीही आपला जलवा दाखवला आहे. आतापर्यंतभारतीय टेनिसपटूंनी ८ विम्बल्डन जेतेपदं पटकावली आहेत.
१९९९ मध्ये पहिल्यांदा लियांडेर पेस आणि महेश भुपती या जोडीने पुरुष दुहेरीत विम्बल्डन जेतेपदं पटकावलं होतं.
(1 / 11)

१९९९ मध्येच लियांडर पेसने अमेरिकेच्या लीसा रेमंडसोबत मिश्र दुहेरीत विम्बल्डन जेतेपदं पटकावलं होतं.
(2 / 11)

यानंतर २००२ मध्ये महेश भुपतीने रशियाच्या एलिना लिखोत्सेवासोबत मिश्र दुहेरीत विम्बल्डन जेतेपदं पटकावलं होतं.
(3 / 11)

२००३ मध्ये लियांडेर पेसने मार्टिना नवरातिलोवासोबत मिश्र दुहेरीत विम्बल्डन जेतेपदं पटकावलं होतं.
(4 / 11)

२००५ मध्ये महेश भुपतीने मेरी पियर्ससोबत मिश्र दुहेरीत विम्बल्डन जेतेपदं पटकावलं.
(5 / 11)

२०१० मध्ये लियांडर पेसने झिम्बाब्वेच्या कारा ब्लॅकसोबत मिश्र दुहेरीत विम्बल्डन जेतेपदं पटकावलं.
(6 / 11)

२०१५ मध्ये लियांडर पेसने स्विस टेनिसपटू मार्टिना हिंगीससोबत मिश्र दुहेरीत विम्बल्डन जेतेपदं पटकावलं.
(7 / 11)

२०१५ मध्येच सानिया मिर्झा आणि मार्टिना हिंगीस यांनी महिला दुहेरीचं विम्बल्डन जेतेपदं पटकावलं.
(8 / 11)

ज्युनियर विम्बल्डनमध्ये रामनाथन कृष्णन १९५४, रमेश कृष्णन १९७९, लियांडर पेस १९९० यांनी पुरुष एकेरीत जेतेपदं पटकावलं होतं.
(9 / 11)

तसेच, २००३ मध्ये सानिया मिर्झाने क्लेबानोवासोबत आणि महिला दुहेरी आणि २०१५ मध्ये सुमित नागल आणि ली होआंगसोबत पुरुष दुहेरीचं जेतेपद पटकावलं होतं.
(10 / 11)

Wimbledon
(11 / 11)
Wimbledon

    शेअर करा