मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Vastu Tips : घरात श्रीगणेशमुर्ती कुठे आणि कशी बसवावी?, काय सांगतं वास्तुशास्त्र?

Vastu Tips : घरात श्रीगणेशमुर्ती कुठे आणि कशी बसवावी?, काय सांगतं वास्तुशास्त्र?

Mar 01, 2023, 12:03 PMIST

Vaastu Tips For Ganesh Idol : घरामध्ये सिद्धिदाता गणेश कोठे ठेवावा? वास्तुचे महत्त्वाचे नियम जाणून घ्या.

Vaastu Tips For Ganesh Idol : घरामध्ये सिद्धिदाता गणेश कोठे ठेवावा? वास्तुचे महत्त्वाचे नियम जाणून घ्या.
खरंतर सर्व देवी देवतांना ईशान्य दिशेत ठेवता येऊ शकते. ईशान्य दिशी ही अत्यंत शुभ दिशा मानली जाते. त्यामुळे इथे श्रीगणेशांना स्थापित करायला हरकत नाही. याचा शुभ किंवा चांगला परिणाम घरावर पडलेला पाहायला मिळू शकतो.
(1 / 6)
खरंतर सर्व देवी देवतांना ईशान्य दिशेत ठेवता येऊ शकते. ईशान्य दिशी ही अत्यंत शुभ दिशा मानली जाते. त्यामुळे इथे श्रीगणेशांना स्थापित करायला हरकत नाही. याचा शुभ किंवा चांगला परिणाम घरावर पडलेला पाहायला मिळू शकतो.(Wikipedia)
दिशाच म्हणायची असेल तर पश्चिम दिशाही अत्यंत चांगली मानली जाते. त्यामुळे पश्चिम दिशेलाही गणपतीची मूर्ती स्थापित केली जाऊ शकते. घरातील कामं यशस्वी होतील. घरात आनंदाचं वातावरण असेल. घरातल्या सदस्यांचा मूड चांगला राहील.
(2 / 6)
दिशाच म्हणायची असेल तर पश्चिम दिशाही अत्यंत चांगली मानली जाते. त्यामुळे पश्चिम दिशेलाही गणपतीची मूर्ती स्थापित केली जाऊ शकते. घरातील कामं यशस्वी होतील. घरात आनंदाचं वातावरण असेल. घरातल्या सदस्यांचा मूड चांगला राहील.(Wikipedia)
सिद्धिदाता गणेशाच्या सोंडेच्या स्थानावरून त्याचे नाव पडले आहे. जर सोंड डाव्या बाजूला असेल तर त्याला वक्रतुंड म्हणतात. सोंड उजव्या बाजूला असेल तर त्याला सिद्धिविनायक म्हणतात.
(3 / 6)
सिद्धिदाता गणेशाच्या सोंडेच्या स्थानावरून त्याचे नाव पडले आहे. जर सोंड डाव्या बाजूला असेल तर त्याला वक्रतुंड म्हणतात. सोंड उजव्या बाजूला असेल तर त्याला सिद्धिविनायक म्हणतात.(Wikipedia)
वक्रतुंड गणेशाची मूर्ती घराच्या डाव्या बाजूला ठेवावी. कारण, त्याची पूजा पद्धत तुलनेने सोपी आहे. याशिवाय त्याच्या पूजेत कर्मकांडाचा अतिरेक नाही.
(4 / 6)
वक्रतुंड गणेशाची मूर्ती घराच्या डाव्या बाजूला ठेवावी. कारण, त्याची पूजा पद्धत तुलनेने सोपी आहे. याशिवाय त्याच्या पूजेत कर्मकांडाचा अतिरेक नाही.(Wikipedia)
दुसरीकडे, सिद्धिविनायक गणेशाची पूजा तुलनेने क्लिष्ट आहे. या देवतेची प्रतिष्ठापना घरात न केलेलीच बरी. सहसा त्याची पूजा मंदिरात केली जाते.
(5 / 6)
दुसरीकडे, सिद्धिविनायक गणेशाची पूजा तुलनेने क्लिष्ट आहे. या देवतेची प्रतिष्ठापना घरात न केलेलीच बरी. सहसा त्याची पूजा मंदिरात केली जाते.(Wikipedia)
देवाची मूर्ती ठेवताना नेहमी देवाची पाठ घरच्या बाहेरच्या बाजूला राहील अशा प्रकारे ठेवावी. देव जिथं वसला असेल तिथं दारीद्रय येत नाही.
(6 / 6)
देवाची मूर्ती ठेवताना नेहमी देवाची पाठ घरच्या बाहेरच्या बाजूला राहील अशा प्रकारे ठेवावी. देव जिथं वसला असेल तिथं दारीद्रय येत नाही.(Wikipedia)

    शेअर करा