मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Wanindu Hasaranga Wedding : हसरंगा विवाहबंधनात! पत्नीसोबतचे हे रोमँटिक फोटो पाहा

Wanindu Hasaranga Wedding : हसरंगा विवाहबंधनात! पत्नीसोबतचे हे रोमँटिक फोटो पाहा

Mar 10, 2023, 12:38 PMIST

Wanindu Hasaranga wedding : श्रीलंका क्रिकेट संघाचा मिस्ट्री स्पिनर आणि अष्टपैलू वनिंदू हसरंगा विवाहबंधनात अडकला आहे. त्याने त्याची मैत्रीण विंद्यासोबत (९ मार्च) लग्न केले आहे. वनिंदू-विंद्या यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.

  • Wanindu Hasaranga wedding : श्रीलंका क्रिकेट संघाचा मिस्ट्री स्पिनर आणि अष्टपैलू वनिंदू हसरंगा विवाहबंधनात अडकला आहे. त्याने त्याची मैत्रीण विंद्यासोबत (९ मार्च) लग्न केले आहे. वनिंदू-विंद्या यांच्या लग्नाचे फोटो व्हायरल होत आहेत.
श्रीलंकेचा स्टार अष्टपैलू खेळाडू वनिंदू हसरंगाने आयपीएलपूर्वी त्याची गर्लफ्रेंड विंद्यासोबत लग्न केले आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
(1 / 6)

हसरंगाने आपल्या लग्नासाठी श्रीलंका क्रिकेट बोर्डाकडून सुट्टीही घेतली आहे. याच कारणामुळे तो न्यूझीलंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेचा नाही.
(2 / 6)

हसरंगाच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोंमध्ये हसरंगा आणि त्याची पत्नी खूपच सुंदर दिसत आहेत. हसरंगाच्या लग्नाचे फोटो चाहत्यांना खूपच आवडले आहेत.
(3 / 6)

वनिंदू हसरंगा याने ९ मार्च रोजी त्याची मैत्रीण विंद्या पद्मपेरुमासोबत लग्न केले. यावेळी हसरंगा पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये दिसत आहे. तर त्याची पत्नी पांढऱ्या गाऊनमध्ये खूपच सुंदर दिसत आहे.
(4 / 6)

हसरंगा आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूकडून खेळतो. गेल्या मोसमात त्याने संघासाठी चांगली कामगिरी केली होती. हसरंगाकडून यावेळीही संघाला अशाच कामगिरीची अपेक्षा आहे.
(5 / 6)

Wanindu Hasaranga wedding photos
(6 / 6)
Wanindu Hasaranga wedding photos(all photos- Wanindu Hasaranga instagram)

    शेअर करा