मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Christmas Places to Visit: ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये ट्रिपला जायचं आहे? या ठिकाणांना देऊ शकता भेट!

Christmas Places to Visit: ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये ट्रिपला जायचं आहे? या ठिकाणांना देऊ शकता भेट!

Nov 29, 2022, 12:09 PMIST

Travel: ख्रिसमसची सुट्टी जवळ आली आहे. या सुट्टीत ट्रीपचं नियोजन करत आहात? तर, भारतात या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी ही ठिकाणे बेस्ट ठरतील.

  • Travel: ख्रिसमसची सुट्टी जवळ आली आहे. या सुट्टीत ट्रीपचं नियोजन करत आहात? तर, भारतात या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी ही ठिकाणे बेस्ट ठरतील.
ख्रिसमसचा खरा आनंद परदेशातच मिळू शकतो असं अजिबात नाही. भारतातही अनेक ठिकाणी ख्रिसमसचा आनंद लुटता येतो. या ख्रिसमसच्या सुट्टीतील पुढील पाच ठिकाणांपैकी कोणत्याही ठिकाणी भेट द्या.
(1 / 6)
ख्रिसमसचा खरा आनंद परदेशातच मिळू शकतो असं अजिबात नाही. भारतातही अनेक ठिकाणी ख्रिसमसचा आनंद लुटता येतो. या ख्रिसमसच्या सुट्टीतील पुढील पाच ठिकाणांपैकी कोणत्याही ठिकाणी भेट द्या.(Representative Image (Unsplash))
Shillong: मेघालयातील या शहरात ख्रिश्चन समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. येथे भेट दिल्यास तुम्हाला ख्रिसमसचा सण जवळून बघता येईल. सणाच्या काळात रस्ते दिव्यांनी उजळून निघतात.
(2 / 6)
Shillong: मेघालयातील या शहरात ख्रिश्चन समुदाय मोठ्या प्रमाणात आहे. येथे भेट दिल्यास तुम्हाला ख्रिसमसचा सण जवळून बघता येईल. सणाच्या काळात रस्ते दिव्यांनी उजळून निघतात.(Representative Image (Unsplash))
Goa: या डिसेंबरला भेट देण्यासाठी गोवा हे शहर योग्य आहे. येथील सुंदर समुद्रकिनारे आणि नाइटलाइफ ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी आदर्श आहेत. यावेळी पर्यटकांची वर्दळही जास्त असते.
(3 / 6)
Goa: या डिसेंबरला भेट देण्यासाठी गोवा हे शहर योग्य आहे. येथील सुंदर समुद्रकिनारे आणि नाइटलाइफ ख्रिसमस आणि नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी आदर्श आहेत. यावेळी पर्यटकांची वर्दळही जास्त असते.(Representative Image (Unsplash))
Kerala: ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही केरळच्या ट्रिपची योजना आखू शकता. दक्षिण भारतातील ख्रिसमसच्या वेळी भेट देण्यासारखे हे सर्वात सुंदर ठिकाण आहे.
(4 / 6)
Kerala: ख्रिसमसच्या सुट्ट्यांमध्ये तुम्ही केरळच्या ट्रिपची योजना आखू शकता. दक्षिण भारतातील ख्रिसमसच्या वेळी भेट देण्यासारखे हे सर्वात सुंदर ठिकाण आहे.(Representative Image (Unsplash))
Pondicherry: सुंदर समुद्रकिनारे आणि कॅथोलिक चर्चसह, पाँडिचेरी हे ख्रिसमसच्या हंगामात भेट देण्यासाठी योग्य ठिकाण आहे. पर्यटक येथे अनेक उपक्रमांचा आनंद घेऊ शकतात.
(5 / 6)
Pondicherry: सुंदर समुद्रकिनारे आणि कॅथोलिक चर्चसह, पाँडिचेरी हे ख्रिसमसच्या हंगामात भेट देण्यासाठी योग्य ठिकाण आहे. पर्यटक येथे अनेक उपक्रमांचा आनंद घेऊ शकतात.(Representative Image (Unsplash))
Shimla: मॉल रोडवर अनेक ब्रिटिशकालीन कॅफे आणि रेस्टॉरंट आहेत. येथे तुम्ही ट्रेनने प्रवास करू शकता आणि सुंदर ठिकाणे पाहू शकता. बर्फाच्छादित भागात प्रवासाचा आनंदही घेता येतो.
(6 / 6)
Shimla: मॉल रोडवर अनेक ब्रिटिशकालीन कॅफे आणि रेस्टॉरंट आहेत. येथे तुम्ही ट्रेनने प्रवास करू शकता आणि सुंदर ठिकाणे पाहू शकता. बर्फाच्छादित भागात प्रवासाचा आनंदही घेता येतो.(Representative Image (Unsplash))

    शेअर करा