मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Vastu Tips : तुमच्या घरात कुलर कोणत्या दिशेला ठेवला आहे? सुख-समृद्धी टिकवण्यासाठी जाणून घ्या योग्य दिशा

Vastu Tips : तुमच्या घरात कुलर कोणत्या दिशेला ठेवला आहे? सुख-समृद्धी टिकवण्यासाठी जाणून घ्या योग्य दिशा

May 02, 2024, 05:24 PMIST

Vastu Shastra : उन्हाळ्यात घरोघरी कुलर लावतात, मग जाणून घ्या कूलर कोणत्या दिशेला ठेवला पाहिजे, त्याचा कसा लाभ होईल. जाणून घ्या वास्तू टिप्स

वास्तुशास्त्रानुसार विविध समस्यांवर सोपे उपाय आहेत. घरात कोणती वस्तू कुठे व कोणत्या दिशेला असायला हवी हे वास्तुशास्त्रानुसार कळते. काही गोष्टी योग्य दिशेने ठेवल्या तर विविध वास्तुदोषांवर मात होते. कूलर घरात योग्य दिशेला लावल्यास वास्तुदोषातून सुटका होते, असे सांगितले जाते. उन्हाचा कडाका वाढत असल्याने अनेक जण घरात कूलर आणत आहेत. घरात कुठे कूलर लावला तर अडचणी दूर होतात जाणून घ्या.
(1 / 5)

कूलरचा रंग - वास्तुशास्त्रानुसार कूलरच्या रंगावर लक्ष ठेवणे चांगले. तुम्ही तुमच्या घरात हलका निळा कूलर लावू शकता. किंवा तुम्ही सिल्व्हर, क्रीम किंवा पांढऱ्या रंगाचे कुलर वापरू शकता. मात्र, घरात गडद निळे किंवा लाल रंगाचे कुलर ठेवू नये असे सांगितले जाते.
(2 / 5)

कुलर लावताना काय काळजी घ्यावी - वास्तुशास्त्रानुसार कुलर उघड्यावर ठेवणे चांगले. कूलर घरात मोकळ्या ठिकाणी ठेवणे चांगले असते. कूलर जागेवरून न हलवता कुठेतरी उघडा ठेवणे चांगले राहते. कूलर घरी आणताना ते तुटलेले-फुटलेले नाही ना याची काळजी घ्यावी. कोणतिही तुटलेली इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घरी आणणे चांगले नाही.
(3 / 5)
कुलर लावताना काय काळजी घ्यावी - वास्तुशास्त्रानुसार कुलर उघड्यावर ठेवणे चांगले. कूलर घरात मोकळ्या ठिकाणी ठेवणे चांगले असते. कूलर जागेवरून न हलवता कुठेतरी उघडा ठेवणे चांगले राहते. कूलर घरी आणताना ते तुटलेले-फुटलेले नाही ना याची काळजी घ्यावी. कोणतिही तुटलेली इलेक्ट्रॉनिक्स वस्तू घरी आणणे चांगले नाही.(Freepik)
कूलर कोणत्याही दिशेला ठेवू नका - जर तुम्ही घरामध्ये कूलर आणत असाल तर तो आग्नेय दिशेला अजिबात ठेवू नये. त्यामुळे घरातील पर्यावरणात प्रदूषण वाढते. कूलर त्या बाजूला ठेवल्यास कूलरला फिकट गुलाबी रंग द्या किंवा गुलाबी कापडाने झाकून ठेवू शकता. 
(4 / 5)
कूलर कोणत्याही दिशेला ठेवू नका - जर तुम्ही घरामध्ये कूलर आणत असाल तर तो आग्नेय दिशेला अजिबात ठेवू नये. त्यामुळे घरातील पर्यावरणात प्रदूषण वाढते. कूलर त्या बाजूला ठेवल्यास कूलरला फिकट गुलाबी रंग द्या किंवा गुलाबी कापडाने झाकून ठेवू शकता. (Freepik)
कूलर कुठे ठेवावा - वास्तुशास्त्रानुसार कुलर ठेवण्याची योग्य दिशा उत्तर-पूर्व आहे. या दिशेला कुलर ठेवल्याने कुटुंबात सुख-शांती नांदते. हा कूलर तुम्ही उत्तर-पश्चिम दिशेलाही ठेवू शकता. यामुळे सुख-समृद्धीने टिकून राहते. टीप : ही माहिती केवळ श्रद्धा आणि विविध माध्यमांवर आधारित आहे.अनुकरण करण्याआधी संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
(5 / 5)

    शेअर करा