मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Urfi Javed: उर्फी जावेदच्या फॅशनसाठी आता शब्दच नाहीत! नेटकरीही करू लागले ट्रोल

Urfi Javed: उर्फी जावेदच्या फॅशनसाठी आता शब्दच नाहीत! नेटकरीही करू लागले ट्रोल

Dec 18, 2023, 11:30 AMIST

Urofi Javed Photos: चित्रविचित्र फॅशनमुळे अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर राहणाऱ्या उर्फी जावेद हिला पुन्हा एकदा पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यात एका वेगळ्या स्टाईलमध्ये कैद केलं आहे.

नेहमीच आपल्या चित्रविचित्र फॅशनमुळे अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर राहणाऱ्या उर्फी जावेद हिला पुन्हा एकदा पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यात एका वेगळ्या स्टाईलमध्ये कैद केलं आहे. याही वेळी विचित्र लूक करून आलेल्या उर्फी जावेदने पॅप्ससाठी जोरदार पोज दिल्या आहेत.
(1 / 5)
नेहमीच आपल्या चित्रविचित्र फॅशनमुळे अनेकदा ट्रोलर्सच्या निशाण्यावर राहणाऱ्या उर्फी जावेद हिला पुन्हा एकदा पापाराझींनी आपल्या कॅमेऱ्यात एका वेगळ्या स्टाईलमध्ये कैद केलं आहे. याही वेळी विचित्र लूक करून आलेल्या उर्फी जावेदने पॅप्ससाठी जोरदार पोज दिल्या आहेत.(All Photos: Varinder Chawla)
या फोटोंमध्ये  उर्फी जावेद डेनिम मिनी स्कर्ट आणि टॉपमध्ये दिसत आहे. तिने स्वत:ला पायापासून हात आणि खांद्यापर्यंत डेनिमच्या कपड्याने आणि वायरने गुंडाळले आहे, जे खूपच विचित्र दिसत आहे.
(2 / 5)

उर्फीचा हा लूक पाहून लोक तिची खिल्ली उडवताना दिसत आहेत. उर्फी जावेदच्या लूकसोबतच तिने परिधान केलेल्या हिल्स देखील खूप विचित्र वाटत आहेत.
(3 / 5)

या फोटोंमध्ये उर्फी जावेद तिच्या या वायरने बनवलेल्या विचित्र डिझाईनर आऊटफिटमध्ये धमाल फोटो पोज देताना दिसत आहे.
(4 / 5)

या लूकमध्ये उर्फी जावेदने तिचे केस वेणी स्टाईलमध्ये बांधले आहेत. तर, ग्लॉसी मेकअप केला आहे. उर्फी जावेद आत्तापर्यंत अनेक टीव्ही शो, रिअ‍ॅलिटी शो आणि म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली आहे. 
(5 / 5)

    शेअर करा