मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Urfi Javed: नक्की किती चाव्या आणल्या? उर्फी जावेद हिचा हटके ड्रेस पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न!

Urfi Javed: नक्की किती चाव्या आणल्या? उर्फी जावेद हिचा हटके ड्रेस पाहून नेटकऱ्यांना पडला प्रश्न!

Feb 14, 2024, 06:49 PMIST

Urfi Javed Key Dress: कधी काचा तर, कधी मोबाईल चार्जर कपड्यांवर लटकवून फिरणाऱ्या उर्फीने यावेळी तिच्या ड्रेसला चाव्या लटकवलेल्या दिसल्या आहेत.

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या लूकने सर्वांचे लक्ष वेधून घेताना दिसली आहे. कधी काचा तर, कधी मोबाईल चार्जर कपड्यांवर लटकवून फिरणाऱ्या उर्फीने यावेळी तिच्या ड्रेसला चाव्या लटकवलेल्या दिसल्या आहेत.
(1 / 6)

या फोटोंमध्ये, उर्फी जावेद एका विचित्र ट्यूब टॉप आणि थाय हाय स्लिट ब्लॅक स्कर्टमध्ये दिसत आहे. तिच्या या स्कर्टवर तिने काही चाव्या लटकवल्या आहेत. तिचा हा लूक एकदमच हटके आहे.
(2 / 6)

नेहमीप्रमाणेच उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या या विचित्र लूकमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे. तिच्या या लूकवर आता अनेक प्रतिक्रिया येत आहेत.
(3 / 6)

उर्फी जावेदचा हा लूक पाहिल्यानंतर लोक अनेक प्रकारच्या कमेंट करताना दिसत आहेत. ‘उर्फीने या चाव्या आणल्या तरी कुठून?’, ‘चाव्या इथे आहेत तर त्यांचे टाळे कुठे आहेत?’ असे प्रश्न नेटकरी विचारात आहेत.
(4 / 6)

फोटोंमध्ये उर्फी जावेद नेहमीप्रमाणे तिची फिगर फ्लाँट करताना दिसली आहे. तिच्या या लूकवर वेगवेगळ्या कमेंट्स येत आहेत.
(5 / 6)

आतापर्यंत उर्फी जावेद अनेक टीव्ही शो, रिॲलिटी शो आणि म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली आहे. (All Photos: Varinder Chawla)
(6 / 6)

    शेअर करा