मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Urfi Javed: उर्फीचा नवा अतरंगी लूक पाहिलात का? ट्रोलर्सने साधला निशाणा

Urfi Javed: उर्फीचा नवा अतरंगी लूक पाहिलात का? ट्रोलर्सने साधला निशाणा

Jan 10, 2024, 02:53 PMIST

Urfi Javed Photo: उर्फी जावेदने नुकतीच मुंबईतील एका इव्हेंटला हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये उर्फी जावेदचा अतरंगी  लूक पाहते चाहते थक्क झाले.

  • Urfi Javed Photo: उर्फी जावेदने नुकतीच मुंबईतील एका इव्हेंटला हजेरी लावली होती. या इव्हेंटमध्ये उर्फी जावेदचा अतरंगी  लूक पाहते चाहते थक्क झाले.
सतत रिविलिंग ड्रेसमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. ती कधी काचांचे तुकडे, तर कधी मोबाईल आणि चार्जर वापरुन आऊटफीट तयार करते.
(1 / 6)

हटके फॅशनमुळे उर्फी कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.
(2 / 6)
हटके फॅशनमुळे उर्फी कायमच सर्वांचे लक्ष वेधून घेत असते.
सध्या सोशल मीडियावर उर्फीचे लाल रंगाच्या ड्रेसमधील अतरंगी फोटो व्हायरल झाले आहेत.
(3 / 6)

उर्फीने लाल रंगाच्या नेटची डोक्यावर टोपी आणि लांब ड्रेस परिधान केला आहे.
(4 / 6)

तसेच या ड्रेसला मध्ये मध्ये तिने टोकदार असे काही तरी लावून डिझाइन तयार केली आहे.
(5 / 6)

उर्फी या ड्रेसमुळे चांगलीच ट्रोल झाली आहे.
(6 / 6)

    शेअर करा