मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Urfi Javed: उर्फीचा लूक पाहून चाहते हैराण, पाहा फोटो

Urfi Javed: उर्फीचा लूक पाहून चाहते हैराण, पाहा फोटो

Oct 05, 2023, 05:21 PMIST

Urfi Javed No Makeup Photos: उर्फीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून सर्वजण चकीत झाले आहेत.

  • Urfi Javed No Makeup Photos: उर्फीचे काही फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. हे फोटो पाहून सर्वजण चकीत झाले आहेत.
सतत रिविलिंग ड्रेसमुळे चर्चेत असणारी अभिनेत्री म्हणजे उर्फी जावेद. ती कधी काचांचे तुकडे, तर कधी मोबाईल आणि चार्जर वापरुन आऊटफीट तयार करते. हटके फॅशनमुळे ती नेहमीच चर्चेत असते. सध्या सोशल मीडियावर उर्फीचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. ते पाहून सर्वजण चकीत झाले आहेत.
(1 / 5)

व्हायरल झालेल्या फोटोंमध्ये उर्फीने काळ्या रंगाचा सिंपल वनपिस परिधान केला आहे. त्यावर ट्रासंपरंट रंगाची हिलची चप्पल घातली आहे.
(2 / 5)

या ड्रेसवर उर्फीने मेकअप केलेला नाही. तिचा नो मेकअप लूक पाहून सर्वांनाच धक्का बसला आहे.
(3 / 5)

उर्फीचा इतका सिंपल आणि सोबर लूक आजपर्यंत कोणीही पाहिला नव्हता.
(4 / 5)
उर्फीचा इतका सिंपल आणि सोबर लूक आजपर्यंत कोणीही पाहिला नव्हता.
सध्या सोशल मीडियावर उर्फीच्या या फोटोंची चर्चा रंगली आहे.
(5 / 5)

    शेअर करा