मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Urfi Javed: उर्फी जावेद म्हणजे जगातलं आठवं आश्चर्यच! नव्या फॅशनमुळे पुन्हा होतेय ट्रोल

Urfi Javed: उर्फी जावेद म्हणजे जगातलं आठवं आश्चर्यच! नव्या फॅशनमुळे पुन्हा होतेय ट्रोल

Dec 29, 2023, 02:23 PMIST

Urfi Javed: सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदला पुन्हा एकदा हटके लूकमध्ये पापाराझींनी विमानतळावर स्पॉट केले होते.

सोशल मीडिया सेन्सेशन उर्फी जावेदला पुन्हा एकदा हटके लूकमध्ये पापाराझींनी विमानतळावर स्पॉट केले होते. उर्फी जावेद पुन्हा एकदा तिच्या लेटेस्ट लूकमुळे ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली आहे.
(1 / 5)

या फोटोंमध्ये उर्फी जावेद विमानतळावर दिसत आहे. यात उर्फी जावेद हिने अतिशय विचित्र डिझाईन केलेले गुलाबी रंगाचे टॉप आणि डेनिम जीन्स घातलेली दिसते आहे.
(2 / 5)

उर्फी जावेदच्या या टॉपमध्ये चेन डिटेलिंगसह वन शोल्डर डिझाईन देण्यात आली आहे, जी खूपच विचित्र दिसत आहे.
(3 / 5)

यावेळी उर्फी जावेद हिने केशरी आणि गुलाबी रंगाची हाय-हिल्स परिधान केली होती. ग्लॉसी मेकअपसोबत तिने तिचे केस बनमध्ये बांधले होते.
(4 / 5)

उर्फी जावेदचा हा लूक पाहून चाहते पुन्हा एकदा तिला ट्रोल करताना दिसत आहे. उर्फी जावेद म्हणजे जगातलं आठवं आश्चर्यच!, असं नेटकरी म्हणत आहेत.
(5 / 5)

    शेअर करा