मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Uorfi Javed: अरे हे नक्की आहे तरी काय? उर्फी जावेदला पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न!

Uorfi Javed: अरे हे नक्की आहे तरी काय? उर्फी जावेदला पाहून तुम्हालाही पडेल प्रश्न!

Oct 13, 2023, 11:56 AMIST

Uorfi Javed: आपल्या विचित्र लूकमुळे नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर राहणारी उर्फी जावेद यावेळी पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दिसली आहे.

आपल्या विचित्र लूकमुळे नेहमीच ट्रोलर्सच्या निशाण्यावर राहणारी उर्फी जावेद यावेळी पूर्णपणे वेगळ्या लूकमध्ये दिसली आहे. इन्स्टाग्रामवर शेअर केलेला हा व्हिडीओ, ज्यांनी ज्यांनी तिचा हा लूक पाहिला त्या सगळ्यांनाच आश्चर्य वाटले आहे.
(1 / 6)

या व्हिडीओमध्ये उर्फी जावेद गडद आणि हलक्या गुलाबी रंगाच्या ओव्हरसाईज जॅकेटमध्ये दिसत आहे, ज्याच्या समोर दोन मोठ्या डोळ्यांची डिझाईन आहेत, ज्यातून अश्रू येताना दिसत आहेत.
(2 / 6)

उर्फी जावेदचा हा लूक पाहिल्यानंतर लोक पुन्हा एकदा गोंधळून गेले आहेत. उर्फी जावेदने जॅकेटसोबत मॅचिंग बॉटम देखील घातली आहे.
(3 / 6)

उर्फी जावेदचा हा लूक पाहिल्यानंतर लोक तिला ट्रोल करताना दिसत आहेत. तिच्या या विचित्र लूकवर पुन्हा एकदा नेटकऱ्यांच्या कमेंट्सचा पाऊस पडत आहे.
(4 / 6)

अभिनेत्री उर्फी जावेद आत्तापर्यंत अनेक टीव्ही शो, रिअॅलिटी शो आणि म्युझिक व्हिडीओमध्ये दिसली आहे.
(5 / 6)

उर्फी जावेदचा हा व्हिडीओ आणि फोटो चांगलेच व्हायरल होत आहेत. तिच्या या फॅशनवर आता कमेंट्सचा पाऊस पडत आहे. 
(6 / 6)

    शेअर करा