मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Weekend Vibes : सलग सुट्ट्यांमुळं समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची धमाल; हॉटेल्स, थिएटर्स हाऊसफुल्ल

Weekend Vibes : सलग सुट्ट्यांमुळं समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांची धमाल; हॉटेल्स, थिएटर्स हाऊसफुल्ल

Aug 13, 2023, 11:55 AMIST

Weekend In Konkan : कालपासून सलग सुट्ट्या आल्यामुळं अनेकांनी पर्यटनासाठी मुंबई तसेच कोकणात धाव घेत धमाल करण्यास सुरुवात केली आहे.

  • Weekend In Konkan : कालपासून सलग सुट्ट्या आल्यामुळं अनेकांनी पर्यटनासाठी मुंबई तसेच कोकणात धाव घेत धमाल करण्यास सुरुवात केली आहे.
Weekend In Konkan and Mumbai : शनिवार पासून सलग पाच दिवस सुट्टी आल्याने लोकांनी पर्यटनासाठी समुद्रकिनाऱ्यांवर धाव घेतली आहे. आज रविवार असल्याने अनेकांनी मोठ्या संख्येने मुंबईतील किनाऱ्यावर गर्दी करत धमाल केल्याचं दिसून येत आहे.
(1 / 6)
Weekend In Konkan and Mumbai : शनिवार पासून सलग पाच दिवस सुट्टी आल्याने लोकांनी पर्यटनासाठी समुद्रकिनाऱ्यांवर धाव घेतली आहे. आज रविवार असल्याने अनेकांनी मोठ्या संख्येने मुंबईतील किनाऱ्यावर गर्दी करत धमाल केल्याचं दिसून येत आहे.(Hindustan Times)
Weekend In Konkan : रविवारी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांनी हॉटेल्स आणि रस्त्यांवर मोठी गर्दी केली आहे. याशिवाय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर काही नागरिकांनी खरेदी करणं पसंत केलं.
(2 / 6)
Weekend In Konkan : रविवारी फिरण्यासाठी बाहेर पडलेल्या पर्यटकांनी हॉटेल्स आणि रस्त्यांवर मोठी गर्दी केली आहे. याशिवाय स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर काही नागरिकांनी खरेदी करणं पसंत केलं.(HT PHOTO)
मुंबईत काही ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. त्यामुळं पर्यटकांनी छत्र्या घेत किनाऱ्यावर बसून पावसाचा आनंद घेतला आहे.
(3 / 6)
मुंबईत काही ठिकाणी हलका पाऊस पडत आहे. त्यामुळं पर्यटकांनी छत्र्या घेत किनाऱ्यावर बसून पावसाचा आनंद घेतला आहे.(Hindustan Times)
मुंबईसह कोकणातही पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. अनेक हॉटेल्स आणि चित्रपटगृह हाऊसफुल्ल झाले आहे. 
(4 / 6)
मुंबईसह कोकणातही पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. अनेक हॉटेल्स आणि चित्रपटगृह हाऊसफुल्ल झाले आहे. (Hindustan Times)
मुंबईत आज रेल्वेने मेगाब्लॉक घेतलेला आहे. त्यामुळं नागरिकांना खाजगी वाहनांनी प्रवास करत पर्यटनासाठी जावं लागत आहे.
(5 / 6)
मुंबईत आज रेल्वेने मेगाब्लॉक घेतलेला आहे. त्यामुळं नागरिकांना खाजगी वाहनांनी प्रवास करत पर्यटनासाठी जावं लागत आहे.(Hindustan Times)
सलग सुट्ट्या आल्याने रिक्षावाल्यांनाही भरपूर प्रमाणात प्रवासीभाडे मिळत आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी रस्त्यांवर रिक्षांची गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे.
(6 / 6)
सलग सुट्ट्या आल्याने रिक्षावाल्यांनाही भरपूर प्रमाणात प्रवासीभाडे मिळत आहे. मुंबईतील अनेक ठिकाणी रस्त्यांवर रिक्षांची गर्दी होत असल्याचं दिसून येत आहे.(Hindustan Times)

    शेअर करा