मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  WPL 2024: डब्ल्यूपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, पाहा टॉप ५ खेळाडूंची यादी

WPL 2024: डब्ल्यूपीएल २०२४ मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज, पाहा टॉप ५ खेळाडूंची यादी

Mar 18, 2024, 05:03 PMIST

WPL 2024 Top 5 Run Scorers: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने डब्ल्यूपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या मोसमात विजेतेपद पटकावले आहे. आरसीबीच्या एलिस पेरीला स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू म्हणून ऑरेंज कॅप देण्यात आली.

  • WPL 2024 Top 5 Run Scorers: रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने डब्ल्यूपीएल स्पर्धेच्या दुसऱ्या मोसमात विजेतेपद पटकावले आहे. आरसीबीच्या एलिस पेरीला स्पर्धेत सर्वाधिक धावा करणारी खेळाडू म्हणून ऑरेंज कॅप देण्यात आली.
आरसीबी क्वीन एलिस पेरीने या स्पर्धेतील ९ सामन्यात ३४७ धावा करून ऑरेंज कॅपवर नाव कोरले आहे,
(1 / 8)
आरसीबी क्वीन एलिस पेरीने या स्पर्धेतील ९ सामन्यात ३४७ धावा करून ऑरेंज कॅपवर नाव कोरले आहे,(PTI)
गेल्या मोसमात ऑरेंज कॅप जिंकणारी दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंग यावेळी ३३१ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.
(2 / 8)
गेल्या मोसमात ऑरेंज कॅप जिंकणारी दिल्ली कॅपिटल्सची कर्णधार मेग लॅनिंग यावेळी ३३१ धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.(Ishant Chauhan)
दिल्ली कॅपिटल्सची सलामीवीर शेफाली वर्मा ३०९ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.
(3 / 8)
दिल्ली कॅपिटल्सची सलामीवीर शेफाली वर्मा ३०९ धावांसह तिसऱ्या स्थानावर आहे.(PTI)
आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना ३०० धावांसह चौथ्या स्थानावर आहे.
(4 / 8)
आरसीबीची कर्णधार स्मृती मानधना ३०० धावांसह चौथ्या स्थानावर आहे.(Ishant)
मॅन ऑफ द सीरिज ठरलेली यूपी वॉरियर्सची दीप्ती शर्मा २९५ धावांसह पाचव्या स्थानावर आहे.
(5 / 8)
मॅन ऑफ द सीरिज ठरलेली यूपी वॉरियर्सची दीप्ती शर्मा २९५ धावांसह पाचव्या स्थानावर आहे.(PTI)
गुजरात जायंट्सचा कर्णधार बेथ मूनी २८५ धावांसह सहाव्या स्थानावर आहे.
(6 / 8)
गुजरात जायंट्सचा कर्णधार बेथ मूनी २८५ धावांसह सहाव्या स्थानावर आहे.(PTI)
मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर २६८ धावांसह सातव्या स्थानावर आहे.
(7 / 8)
मुंबई इंडियन्सची कर्णधार हरमनप्रीत कौर २६८ धावांसह सातव्या स्थानावर आहे.(PTI)
आरसीबीची रिचा घोष २५७ धावांसह आठव्या स्थानावर आहे.
(8 / 8)
आरसीबीची रिचा घोष २५७ धावांसह आठव्या स्थानावर आहे.(PTI)

    शेअर करा