मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Festive Season Look: फेस्टिव्ह सीझनसाठी परफेक्ट आहेत अनन्या पांडेचे हे लूक, घेऊ शकता प्रेरणा

Festive Season Look: फेस्टिव्ह सीझनसाठी परफेक्ट आहेत अनन्या पांडेचे हे लूक, घेऊ शकता प्रेरणा

Oct 18, 2023, 10:55 PMIST

Ananya Pandey's Look: सण उत्सवांना सुरुवात झाली आहे. या काळात सुंदर दिसण्यासाठी तुम्ही अनन्या पांडेच्या लुकवरून प्रेरणा घेऊ शकता.

  • Ananya Pandey's Look: सण उत्सवांना सुरुवात झाली आहे. या काळात सुंदर दिसण्यासाठी तुम्ही अनन्या पांडेच्या लुकवरून प्रेरणा घेऊ शकता.
क्यूट आणि सुंदर अभिनेत्री अनन्या पांडेचे इंस्टाग्राम एका पेक्षा एक जबरदस्त असे आउटफिट्स आणि लुक्सने भरलेले आहे. आज आम्ही तुम्हाला तिचे काही फोटो दाखवत आहोत, ज्यातून तुम्ही फेस्टिव्ह सीझनसाठी टिप्स घेऊ शकता.
(1 / 7)

फ्रॉक स्टाइलचा हा ड्रेस आगामी सणासुदीच्या सीझनसाठी उत्तम पर्याय आहे
(2 / 7)
फ्रॉक स्टाइलचा हा ड्रेस आगामी सणासुदीच्या सीझनसाठी उत्तम पर्याय आहे
पारंपारिक लूकचीही एक वेगळीच मजा आहे. या प्रकारची चमकदार साडी कोणत्याही सणासाठी परफेक्ट आहे. 
(3 / 7)

सणासुदीच्या काळात असे को-ऑर्डर सेट परिधान करूनही तुम्ही स्टायलिश दिसू शकता. 
(4 / 7)

या प्रकारची साधी साडी सुद्धा सणांसाठी चांगला पर्याय ठरू शकते.
(5 / 7)
या प्रकारची साधी साडी सुद्धा सणांसाठी चांगला पर्याय ठरू शकते.
सणासुदीच्या व्यतिरिक्त, लग्नाचा सीझन देखील येत आहे. हा लूक लग्न आणि पार्टीसाठी बेस्ट आहे.
(6 / 7)

अनन्याचे हे आउटफिट्स ट्राय करून तुम्ही लग्न किंवा सणासाठी स्वतःला एक एलिगंट लुक देऊ शकता. 
(7 / 7)

    शेअर करा