मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shani Vakri Love Life :प्रेमसंबंधात कटुता निर्माण होणार, शनिच्या वक्रदृष्टीचा या राशींना बसणार फटका

Shani Vakri Love Life :प्रेमसंबंधात कटुता निर्माण होणार, शनिच्या वक्रदृष्टीचा या राशींना बसणार फटका

May 10, 2023, 07:11 AMIST

Saturn Crooked Eye Impacts Love Life Of These Zodiacs : शनि वक्री होणं म्हणजे काय असतं हे आता काही राशींना चांगलंच समजेल. या राशींच्या लव्ह लाईफमध्ये तणाव निर्माण होण्याचे हे दिवस आहेत.

शनि न्यायकर्मफल देणारा ग्रह म्हणून ओळखला जातो. शनि त्या व्यक्तीच्या चांगल्या वाईट कर्मानुसार फळ देतो. मात्र शनि सध्या काही राशींना दंड देण्याच्या अवस्थेत आहे. शनिची ही अवस्था त्या राशीच्या व्यक्तींच्या लव्ह लाईफमध्ये समस्या निर्माण करताना पाहायला मिळत आहे.
(1 / 6)

मेष: मेष राशीच्या विवाहित व्यक्तींसाठी मुख्यत्वे हा काळ अत्यंत कठीण असणार आहे. छोट्याछोट्या कारणांवरून वाद निर्माण होतील. दोघांनीही नात्यातले गैरसमज टाळणं हिताचं असेल. मे महिना उभयतांनी मानसिक पातळीवर काळजी घेण्याची गरज आहे. प्रेमात पडलेल्या व्यक्तींना हा महिना सावध पावलं उचलण्याची गरज आहे.
(2 / 6)

कन्या: या राशीच्या व्यक्तींच्या प्रेमसंबंधात गढुळपणा येईल. अनेक समज गैरसमज निर्माण होतील. वैवाहिक जीवनात वादविवादाचे अनेक प्रसंग पाहायला मिळतील.कन्या राशीच्या लोकांनी नातेसंबंधातील प्रतिकूल परिस्थिती टाळण्यासाठी रागावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. छोट्या-छोट्या गोष्टींवर रागावणे टाळा. वैवाहिक जीवनात काही अडचणी येऊ शकतात.
(3 / 6)

तूळ: शनिचा सर्वात जास्त वाईट परिणाम या राशीच्या व्यक्तींवर होणार आहे. प्रेमसंबंधात काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे. आपल्या जोडीदाराशी संवाद साधा. त्याला हे कळू द्या की तुम्ही त्याच्यावर किती प्रेम करत आहात. चढ उताराचे अनेक प्रसंग येतील, मात्र त्यातून पुढे वाट काढणं आणि एकमेकांवर विश्वास दाखवणं सध्या सर्वात महत्वाची हीच गोष्ट या राशीसाठी असेल.
(4 / 6)

मकर : शनीच्या तिरकस प्रभावामुळे नातेसंबंधात आव्हानात्मक परिस्थितीचा सामना करावा लागेल. प्रेमात भांडण होण्याची शक्यता असल्याने काळजी घ्यावी लागेल. या महिन्यात तुमचे जोडीदारासोबत मोठे भांडण होऊ शकते. वैवाहिक जीवनातही मे महिना खराब परिणाम देणार आहे. जोडीदाराची तब्येतही बिघडू शकते. जर काही मतभेद असतील तर ते संपवणे शहाणपणाचे आहे, 
(5 / 6)

मीन: मीन राशीच्या लोकांसाठी हा महिना प्रेमसंबंधांच्या बाबतीत फारसा चांगला जाणार नाही. या महिन्यात काहींचे ब्रेकअप होऊ शकते. तुम्ही विवाहित असाल तर जोडीदारासोबत विभक्त होण्याची परिस्थिती निर्माण होऊ शकते. लहानसहान वाद वाढू देऊ नका.
(6 / 6)

    शेअर करा