मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : डॉमिनिकामध्ये टीम इंडियाची भटकंती, रोहित शर्मा, जडेजाचे हे फोटो पाहिले का?

PHOTOS : डॉमिनिकामध्ये टीम इंडियाची भटकंती, रोहित शर्मा, जडेजाचे हे फोटो पाहिले का?

Jul 17, 2023, 09:23 PMIST

भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना एक डाव आणि १४१ धावांनी जिंकला. आता वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे २० जुलैपासून सुरू होईल.

  • भारताने वेस्ट इंडिजविरुद्धचा पहिला कसोटी सामना एक डाव आणि १४१ धावांनी जिंकला. आता वेस्ट इंडिजविरुद्धचा दुसरा कसोटी सामना पोर्ट ऑफ स्पेन येथे २० जुलैपासून सुरू होईल.
भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला. त्याचवेळी, दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू वेस्ट इंडिजच्या सुंदर बीचवर सुट्टीचा आनंद लुटताना दिसले.
(1 / 5)
भारतीय संघाने पहिल्या कसोटी सामन्यात वेस्ट इंडिजचा पराभव केला. त्याचवेळी, दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियाचे खेळाडू वेस्ट इंडिजच्या सुंदर बीचवर सुट्टीचा आनंद लुटताना दिसले.(photos- ravindra jadeja intagram)
इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा डॉमिनिकाच्या समुद्र किनाऱ्यावर मस्ती करताना दिसला. रवींद्र जडेजासोबत भारतीय संघाचे इतरही खेळाडू होते.
(2 / 5)
इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा डॉमिनिकाच्या समुद्र किनाऱ्यावर मस्ती करताना दिसला. रवींद्र जडेजासोबत भारतीय संघाचे इतरही खेळाडू होते.
रवींद्र जडेजा व्यतिरिक्त यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, केएस भरत हे खेळाडूही सुट्टीचा आनंद लुटताना दिसले. त्याचवेळी रवींद्र जडेजाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा फोटो शेअर केला आहे.
(3 / 5)
रवींद्र जडेजा व्यतिरिक्त यशस्वी जैस्वाल, मुकेश कुमार, केएस भरत हे खेळाडूही सुट्टीचा आनंद लुटताना दिसले. त्याचवेळी रवींद्र जडेजाने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवरून हा फोटो शेअर केला आहे.
 जडेजाने शेअर केलेल्या फोटोमध्ये यशस्वी जैस्वाल आणि नवदीप सैनीसारखे खेळाडू दिसत आहेत. डॉमिनिका कसोटीत रवींद्र जडेजाने शानदार गोलंदाजी केली होती.
(4 / 5)
 जडेजाने शेअर केलेल्या फोटोमध्ये यशस्वी जैस्वाल आणि नवदीप सैनीसारखे खेळाडू दिसत आहेत. डॉमिनिका कसोटीत रवींद्र जडेजाने शानदार गोलंदाजी केली होती.
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मादेखील एन्जॉय करताना दिसत आहे.
(5 / 5)
वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यातील विजयानंतर टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मादेखील एन्जॉय करताना दिसत आहे.

    शेअर करा