मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Tapsee Pannu: उफ्फ तेरी अदा! तापसीचे साडीतील हॉट लूक

Tapsee Pannu: उफ्फ तेरी अदा! तापसीचे साडीतील हॉट लूक

Apr 27, 2023, 05:46 PMIST

Tapsee Pannu Saree Look: अभिनेत्री तापसी पन्नूने बॅकलेस ब्लाऊज घालून काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या चर्चेत आहेत.

  • Tapsee Pannu Saree Look: अभिनेत्री तापसी पन्नूने बॅकलेस ब्लाऊज घालून काही फोटो शेअर केले आहेत. हे फोटो सध्या चर्चेत आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही सतत चर्चेत असते. तापसी कधी चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते.
(1 / 5)
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू ही सतत चर्चेत असते. तापसी कधी चित्रपटांमुळे तर कधी खासगी आयुष्यामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेते.
ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. तापसीचे काही फोटो सध्या चर्चेत आहेत
(2 / 5)
ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. तापसीचे काही फोटो सध्या चर्चेत आहेत
या फोटोंमध्ये तापसीने बॅकलेस ब्लाऊज घातला आहे
(3 / 5)
या फोटोंमध्ये तापसीने बॅकलेस ब्लाऊज घातला आहे
साडीत तापसी अतिशय हॉट दिसत आहे
(4 / 5)
साडीत तापसी अतिशय हॉट दिसत आहे
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे
(5 / 5)
तिच्या या फोटोंवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे

    शेअर करा