मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Taapsee Pannu: रितेश देशमुख ते रविना टंडन; तापसीच्या दिवाळी पार्टीला कलाकारांची हजेरी

Taapsee Pannu: रितेश देशमुख ते रविना टंडन; तापसीच्या दिवाळी पार्टीला कलाकारांची हजेरी

Oct 21, 2022, 11:54 AMIST

Taapsee Pannu Diwali Party: अभिनेत्री तापसी पन्नूने दिवाळी सुरु होण्यापूर्वी एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीचे काही खास फोटो...

  • Taapsee Pannu Diwali Party: अभिनेत्री तापसी पन्नूने दिवाळी सुरु होण्यापूर्वी एक पार्टी आयोजित केली होती. या पार्टीचे काही खास फोटो...
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू एक नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. तिने स्वत:चे प्रोडक्शन हाऊस सुरु केले आहे. तसेच तिने दिवाळीचे निमित्त साधत एक पार्टी आजोजित केली. या पार्टीला बॉलिवूडमधील काही कलाकारांनी हजेरी लावली. चला पाहूया तापसी पन्नूच्या पार्टीतील काही खास फोटो...
(1 / 8)
बॉलिवूड अभिनेत्री तापसी पन्नू एक नव्या इनिंगला सुरुवात करत आहे. तिने स्वत:चे प्रोडक्शन हाऊस सुरु केले आहे. तसेच तिने दिवाळीचे निमित्त साधत एक पार्टी आजोजित केली. या पार्टीला बॉलिवूडमधील काही कलाकारांनी हजेरी लावली. चला पाहूया तापसी पन्नूच्या पार्टीतील काही खास फोटो...(HT)
तापसीच्या पार्टीला अभिनेता रितेश देशमुख, जिनिलिया डिसूजा, राकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनी हजेरी लावली. त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
(2 / 8)
तापसीच्या पार्टीला अभिनेता रितेश देशमुख, जिनिलिया डिसूजा, राकुल प्रीत सिंह आणि जॅकी भगनानी यांनी हजेरी लावली. त्यांचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.(HT)
या पार्टीला अभिनेत्री संजना संघी देखील उपस्थित होती. दरम्यान, तिने कलरफूल घागरा घातला होता.
(3 / 8)
या पार्टीला अभिनेत्री संजना संघी देखील उपस्थित होती. दरम्यान, तिने कलरफूल घागरा घातला होता.(HT)
अभिनेता आयुषमान खुरानाने देखील तापसीच्या पार्टीला हजेरी लावली.
(4 / 8)
अभिनेता आयुषमान खुरानाने देखील तापसीच्या पार्टीला हजेरी लावली.(HT)
अभिनेत्री रविना टंडन तापसीच्या दिवाळी पार्टीला उपस्थित होती.
(5 / 8)
अभिनेत्री रविना टंडन तापसीच्या दिवाळी पार्टीला उपस्थित होती.(HT)
अभिनेत्री नेहा धूपिया आणि तिचा पती अंगद बेदी यांनी देखी तापसीच्या पार्टिला हजेरी लावली.
(6 / 8)
अभिनेत्री नेहा धूपिया आणि तिचा पती अंगद बेदी यांनी देखी तापसीच्या पार्टिला हजेरी लावली.(HT)
पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा
(7 / 8)
पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा(HT)
दिवाळी पार्टीसाठी तापसीने पांढऱ्या रंगाची डिझायनर साडी नेसली होती. या लूकमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे.
(8 / 8)
दिवाळी पार्टीसाठी तापसीने पांढऱ्या रंगाची डिझायनर साडी नेसली होती. या लूकमध्ये ती अतिशय हॉट दिसत आहे.(HT)

    शेअर करा