Stocks to buy: पुढील ५ वर्ष नफ्याच्या आधारावर ‘हे’ स्टाॅक्स ठरतील मल्टिबॅगर्स, लिस्ट इथे पाहा.
May 24, 2023, 04:41 PMIST
ब्रोकरेज नुवामाने ग्राहक कंपन्यांचे ४ वर्षे आणि ५ वर्षांचे चक्रवृद्धी वार्षिक वाढ दर (CAGR) विश्लेषण केले. चार्टमध्ये आघाडीवर असलेल्या विवेकाधीन आणि स्टेपल स्पेसमधून टाॅप स्टॉक्स निवडले. या टाॅप स्टाॅक्सवर नजर टाकूया.