मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  SRH vs LSG Match Photo: सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स सामन्यातील खास फोटो

SRH vs LSG Match Photo: सनरायझर्स हैदराबाद आणि लखनौ सुपर जायंट्स सामन्यातील खास फोटो

May 08, 2024, 11:44 PMIST

ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जांयट्सचा १० विकेट्सने पराभव केला.

  • ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जांयट्सचा १० विकेट्सने पराभव केला.
एसआरएचचा कर्णधार पॅट कमिन्सने 9 व्या षटकात केएल राहुलची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. 
(1 / 6)
एसआरएचचा कर्णधार पॅट कमिन्सने 9 व्या षटकात केएल राहुलची महत्त्वपूर्ण विकेट घेतली. (AP)
केएल राहुलच्या एलएसजी संघाने सनरायझर्स हैदराबादने पॉवरप्लेमध्ये तिसरी सर्वात कमी धावसंख्या उभारली.
(2 / 6)
केएल राहुलच्या एलएसजी संघाने सनरायझर्स हैदराबादने पॉवरप्लेमध्ये तिसरी सर्वात कमी धावसंख्या उभारली.(PTI)
आयुष बडोनी (५५ धावा) आणि निकोलस पूरन (४८ धावा) यांच्या खेळीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने २० षटकांत ४ बाद १६५ धावांपर्यंत मजल मारली.
(3 / 6)
आयुष बडोनी (५५ धावा) आणि निकोलस पूरन (४८ धावा) यांच्या खेळीच्या जोरावर लखनौ सुपर जायंट्सने २० षटकांत ४ बाद १६५ धावांपर्यंत मजल मारली.(ANI)
अभिषेक शर्माने २८ चेंडूत ७५ धावांची खेळी करत सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सने १० विकेट्स राखून विजय मिळवला.
(4 / 6)
अभिषेक शर्माने २८ चेंडूत ७५ धावांची खेळी करत सनरायझर्स हैदराबादने लखनौ सुपर जायंट्सने १० विकेट्स राखून विजय मिळवला.(PTI)
सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने ३० चेंडूत ८९ धावांची खेळी केल्याने सनरायझर्स हैदराबादने १६६ धावांचा पाठलाग ९.४ षटकांत पूर्ण केला.
(5 / 6)
सलामीवीर ट्रॅव्हिस हेडने ३० चेंडूत ८९ धावांची खेळी केल्याने सनरायझर्स हैदराबादने १६६ धावांचा पाठलाग ९.४ षटकांत पूर्ण केला.(ANI)
हैदराबादने एलएसजीवर १० विकेट्सने दणदणीत विजय मिळवल्याने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४ च्या प्लेऑफमधून बाहेर पडावे लागले.
(6 / 6)
हैदराबादने एलएसजीवर १० विकेट्सने दणदणीत विजय मिळवल्याने मुंबई इंडियन्सला आयपीएल २०२४ च्या प्लेऑफमधून बाहेर पडावे लागले.(AP)

    शेअर करा