मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  PHOTOS : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचं चाललंय तरी काय? अफेअरच्या चर्चांना उधाण

PHOTOS : स्मृती मानधना आणि पलाश मुच्छलचं चाललंय तरी काय? अफेअरच्या चर्चांना उधाण

May 23, 2023, 08:16 PMIST

smriti mandhana wishes palash muchhal happy birthday : टीम इंडियाची क्रिकेटर स्मृती मानधनाने बॉलिवूड गायक पलाश मुच्छलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्मृतीने पलाशसोबतचे दोन फोटो शेअर करून त्याला बर्थडे विश केले आहे. यानंतर सोशल मीडिया युजर्समध्ये दोघांच्या अफेयर्सच्या चर्चा रंगल्या आहेत.

  • smriti mandhana wishes palash muchhal happy birthday : टीम इंडियाची क्रिकेटर स्मृती मानधनाने बॉलिवूड गायक पलाश मुच्छलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. स्मृतीने पलाशसोबतचे दोन फोटो शेअर करून त्याला बर्थडे विश केले आहे. यानंतर सोशल मीडिया युजर्समध्ये दोघांच्या अफेयर्सच्या चर्चा रंगल्या आहेत.
टीम इंडियाची क्रिकेटर स्मृती मानधनाने बॉलिवूड गायक पलाश मुच्छलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
(1 / 6)
टीम इंडियाची क्रिकेटर स्मृती मानधनाने बॉलिवूड गायक पलाश मुच्छलला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
स्मृतीने पलाशसोबतचे दोन फोटो शेअर करून त्याला बर्थडे विश केले आहे. शुभेच्छा देताना स्मृतीने पलाशला purest soul म्हटले आहे.
(2 / 6)
स्मृतीने पलाशसोबतचे दोन फोटो शेअर करून त्याला बर्थडे विश केले आहे. शुभेच्छा देताना स्मृतीने पलाशला purest soul म्हटले आहे.(all photos- instagram)
स्मृतीच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर या दोघांच्या अफेयरच्या चर्चा रंगल्या आहेत. पलाश आणि स्मृतीने याआधीही एकमेकांसाठी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.
(3 / 6)
स्मृतीच्या या पोस्टनंतर सोशल मीडियावर या दोघांच्या अफेयरच्या चर्चा रंगल्या आहेत. पलाश आणि स्मृतीने याआधीही एकमेकांसाठी सोशल मीडियावर पोस्ट केल्या आहेत.
विशेष म्हणजे, याआधीही पलाश- स्मृती रिलेशनशीपमध्ये असल्याच्या बातम्या आल्या आहेत. मात्र, दोघांनीही याबाबत कधीच काहीच खुलासा केलेला नाही.
(4 / 6)
विशेष म्हणजे, याआधीही पलाश- स्मृती रिलेशनशीपमध्ये असल्याच्या बातम्या आल्या आहेत. मात्र, दोघांनीही याबाबत कधीच काहीच खुलासा केलेला नाही.
एका व्हिडीओमध्ये पलाशच्या हातावर SM18 नावाचा टॅटूही दिसला होता. या टॅटूला चाहत्यांनी स्मृती मानधनाच्या जर्सी नंबरसोबत जोडले होते.
(5 / 6)
एका व्हिडीओमध्ये पलाशच्या हातावर SM18 नावाचा टॅटूही दिसला होता. या टॅटूला चाहत्यांनी स्मृती मानधनाच्या जर्सी नंबरसोबत जोडले होते.
दरम्यान, स्मृतीला बर्थडे विश करताना पलाशने तिला मजबूत मुलगी संबोधले होते. स्मृतीने अनेकदा पलाशचे व्हिडीओ शेअर केले आहेत. 
(6 / 6)
दरम्यान, स्मृतीला बर्थडे विश करताना पलाशने तिला मजबूत मुलगी संबोधले होते. स्मृतीने अनेकदा पलाशचे व्हिडीओ शेअर केले आहेत. 

    शेअर करा