मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shehnaaz Gill: ‘पंजाबची कतरिना’ अभिनेत्री शहनाज गिलच्या किलर अदा; पारदर्शक ड्रेसमध्ये दिसला मादक अंदाज!

Shehnaaz Gill: ‘पंजाबची कतरिना’ अभिनेत्री शहनाज गिलच्या किलर अदा; पारदर्शक ड्रेसमध्ये दिसला मादक अंदाज!

Sep 24, 2023, 09:36 AMIST

Shehnaaz Gill: शहनाजने तिच्या बोल्ड फोटोंनी इंटरनेटचे तापमान वाढवले आहे. शहनाज गिलने तिचे लेटेस्ट फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.

Shehnaaz Gill: शहनाजने तिच्या बोल्ड फोटोंनी इंटरनेटचे तापमान वाढवले आहे. शहनाज गिलने तिचे लेटेस्ट फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत.
'पंजाबची कतरिना कैफ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहनाज गिलने 'बिग बॉस १३' या रिअॅलिटी शोमधून इतकी लोकप्रियता मिळवली आहे की, आता तिने परदेशातही धुमाकूळ घालत आहे. 
(1 / 6)
'पंजाबची कतरिना कैफ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहनाज गिलने 'बिग बॉस १३' या रिअॅलिटी शोमधून इतकी लोकप्रियता मिळवली आहे की, आता तिने परदेशातही धुमाकूळ घालत आहे. (Instagram/@shehnaazgill)
शहनाज गिल हिने आपल्या स्वभावाने सर्वांची मनं जिंकली होती. आता अभिनेत्री तिच्या फॅशनचा जलवा दाखवताना दिसत आहे. ती तिच्या नव्या अवताराने चाहत्यांना घायाळ करत आहे. 
(2 / 6)
शहनाज गिल हिने आपल्या स्वभावाने सर्वांची मनं जिंकली होती. आता अभिनेत्री तिच्या फॅशनचा जलवा दाखवताना दिसत आहे. ती तिच्या नव्या अवताराने चाहत्यांना घायाळ करत आहे. (Instagram/@shehnaazgill)
'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटाचे प्रमोशन करणारी शहनाज गिल तिच्या स्टाईल स्टेटमेंटने लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. आजकाल तिचा बोल्ड लूक प्रचंड चर्चेत आहे. 
(3 / 6)
'थँक यू फॉर कमिंग' या चित्रपटाचे प्रमोशन करणारी शहनाज गिल तिच्या स्टाईल स्टेटमेंटने लोकांचे लक्ष वेधून घेत आहे. आजकाल तिचा बोल्ड लूक प्रचंड चर्चेत आहे. (Instagram/@shehnaazgill)
आता पुन्हा एकदा शहनाजने तिच्या बोल्ड फोटोंनी इंटरनेटचे तापमान वाढवले आहे. शहनाज गिलने तिचे लेटेस्ट फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. 
(4 / 6)
आता पुन्हा एकदा शहनाजने तिच्या बोल्ड फोटोंनी इंटरनेटचे तापमान वाढवले आहे. शहनाज गिलने तिचे लेटेस्ट फोटो तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. (Instagram/@shehnaazgill)
या फोटोंमध्ये अभिनेत्री शहनाज गिल हिने बेज रंगाचा चमकदार पारदर्शक ड्रेस परिधान करून किलर पोझ दिल्या आहेत. शहनाज गिल या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. 
(5 / 6)
या फोटोंमध्ये अभिनेत्री शहनाज गिल हिने बेज रंगाचा चमकदार पारदर्शक ड्रेस परिधान करून किलर पोझ दिल्या आहेत. शहनाज गिल या आउटफिटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. (Instagram/@shehnaazgill)
अभिनेत्री शहनाज गिल हिने हलक्या शिमरी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला. केसांना कर्ल स्टाईल दिली आहे. तिच्या किलर लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.
(6 / 6)
अभिनेत्री शहनाज गिल हिने हलक्या शिमरी मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला. केसांना कर्ल स्टाईल दिली आहे. तिच्या किलर लूकने चाहत्यांना वेड लावले आहे.(Instagram/@shehnaazgill)

    शेअर करा