मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shehnaaz Gill: तुम हुस्न परी.. तुम जाने जहां... शहनाज गिलचा दिलखेचक लूक बघाच!

Shehnaaz Gill: तुम हुस्न परी.. तुम जाने जहां... शहनाज गिलचा दिलखेचक लूक बघाच!

Oct 07, 2023, 02:50 PMIST

Shehnaaz Gill: ग्लॅमरस गाऊन असो किंवा मिनी ड्रेस, शहनाज कोणत्याही लूकमध्ये स्टायलिश दिसते. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.

Shehnaaz Gill: ग्लॅमरस गाऊन असो किंवा मिनी ड्रेस, शहनाज कोणत्याही लूकमध्ये स्टायलिश दिसते. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल सध्या तिच्या ‘थँक यू फॉर कमिंग’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती खूपच सुंदर लूक दाखवत आहे. ग्लॅमरस गाऊन असो किंवा मिनी ड्रेस, शहनाज कोणत्याही लूकमध्ये स्टायलिश दिसते. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.
(1 / 5)
बॉलिवूड अभिनेत्री शहनाज गिल सध्या तिच्या ‘थँक यू फॉर कमिंग’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ती खूपच सुंदर लूक दाखवत आहे. ग्लॅमरस गाऊन असो किंवा मिनी ड्रेस, शहनाज कोणत्याही लूकमध्ये स्टायलिश दिसते. नुकतेच तिने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवर काही फोटो शेअर केले आहेत.(Instagram/@shehnaazgill)
नवे फोटो शेअर करून शहनाजने तिच्या फॉलोअर्सला वीकेंडची खास भेट दिली आहे. या फोटोशूटमध्ये शहनाजने राहुल मिश्राची डिझाईन असलेला मिनी ड्रेस परिधान केला आहे.
(2 / 5)
नवे फोटो शेअर करून शहनाजने तिच्या फॉलोअर्सला वीकेंडची खास भेट दिली आहे. या फोटोशूटमध्ये शहनाजने राहुल मिश्राची डिझाईन असलेला मिनी ड्रेस परिधान केला आहे.(Instagram/@shehnaazgill)
शहनाजचा स्ट्रॅपलेस मिनी ड्रेस अतिशय सुंदर आणि चमकदार आहे. या ड्रेसवर फ्लोरल डिझाईन केली गेली आहे. चमकदार फॅब्रिकने तिच्या या आऊटफीटला ग्लॅम टच दिला आहे.
(3 / 5)
शहनाजचा स्ट्रॅपलेस मिनी ड्रेस अतिशय सुंदर आणि चमकदार आहे. या ड्रेसवर फ्लोरल डिझाईन केली गेली आहे. चमकदार फॅब्रिकने तिच्या या आऊटफीटला ग्लॅम टच दिला आहे.(Instagram/@shehnaazgill)
सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट मनीषा मेलवानी यांनी हा लूक क्रीएट केला आहे. शहनाजने फुलांच्या आकाराचे स्टेटमेंट कानातले, मॅचिंग अंगठी आणि स्टिलेटो हील्स परिधान करून तिने हा लूक स्टाइल केला आहे.
(4 / 5)
सेलिब्रिटी फॅशन स्टायलिस्ट मनीषा मेलवानी यांनी हा लूक क्रीएट केला आहे. शहनाजने फुलांच्या आकाराचे स्टेटमेंट कानातले, मॅचिंग अंगठी आणि स्टिलेटो हील्स परिधान करून तिने हा लूक स्टाइल केला आहे.(Instagram/@shehnaazgill)
मेकअप आर्टिस्ट सबा खानने शहनाजचा हा मेकअप केला आहे. न्यूड आयशॅडो, मस्करा लॅशेस, विंग्ड आयलाइनर, हायलाइट चिक्स आणि न्यूड लिपस्टिकने तिने आपला लूक पूर्ण केला आहे.
(5 / 5)
मेकअप आर्टिस्ट सबा खानने शहनाजचा हा मेकअप केला आहे. न्यूड आयशॅडो, मस्करा लॅशेस, विंग्ड आयलाइनर, हायलाइट चिक्स आणि न्यूड लिपस्टिकने तिने आपला लूक पूर्ण केला आहे.(Instagram/@shehnaazgill)

    शेअर करा