मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shehnaaz Gill : बोहेमियन लूकमध्ये शहनाज गिल दिसतेय खास; किलर पोज देत केलं फोटोशूट!

Shehnaaz Gill : बोहेमियन लूकमध्ये शहनाज गिल दिसतेय खास; किलर पोज देत केलं फोटोशूट!

May 24, 2023, 02:53 PMIST

Shehnaaz Gill Photos: शहनाज गिलने निळ्या रंगाच्या को-ऑर्डर सेटमध्ये तिची काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिचा हा लूक उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी योग्य पर्याय आहे.

गायिका, अभिनेत्री आणि मॉडेल शहनाज गिल नुकतीच थायलंडमध्ये सुट्टी घालवून मुंबईत परतली आहे. पण, मनाने मात्र ती अजूनही फुकेतमध्येच अडकली आहे. अभिनेत्रीने तिच्या सुट्टीतील अनेक सुंदर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती समुद्राच्या लाटांशी खेळत क्रूझवर फिरताना दिसली आहे. (Photo: @shehnaazgill/IG)
(1 / 5)

तर, काहींमध्ये ती पाण्यात लाटांशी आणि वाळूशी खेळताना दिसली आहे. आता तिने सनबाथ करताना निसर्गासोबतचे अनेक निवांत क्षणांचे फोटोही शेअर केले आहेत. (Photo: @shehnaazgill/IG)
(2 / 5)

या सर्व फोटोंमध्ये एक गोष्ट कॉमन होती आणि ती म्हणजे तिचा ट्रेंडी, स्टायलिश आणि ग्लॅमरस अवतार. शहनाज गिलचा हा बीच लूक कोणत्याही बीच व्हेकेशनसाठी एक परफेक्ट मूड सेट करणारा आहे. (Photo: @shehnaazgill/IG)
(3 / 5)

शहनाज गिलने निळ्या रंगाच्या को-ऑर्डर सेटमध्ये तिची काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. तिचा हा लूक उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी योग्य पर्याय आहे. (Photo: @shehnaazgill/IG)
(4 / 5)

तिचा निळा बोहेमियन लूक चाहत्यांच्या डोळ्यांना सुखावणारा आहे. जर, तुम्हीही व्हेकेशन प्लान करत असाल तर, शहनाजच्या या लूकमधून टिप्स घेऊ शकता. या आरामदायी आऊटफिटमध्ये शहनाज स्विंगवर आराम करताना दिसत आहे. (Photo: @shehnaazgill/IG)
(5 / 5)

    शेअर करा