मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shehnaaz Gill: स्कर्ट अन् टॉपसह परिधान केला ब्लेझर; शहनाज गिलचा हटके लूक पाहिलात का?

Shehnaaz Gill: स्कर्ट अन् टॉपसह परिधान केला ब्लेझर; शहनाज गिलचा हटके लूक पाहिलात का?

Jul 04, 2023, 03:07 PMIST

Shehnaaz Gill Photos: शहनाज गिलने या फोटोशूटमध्ये गुलाबी स्कर्टसोबत ब्लॅक टॉप आणि ब्लेझर कॅरी केला आहे. तिने या आउटफिटसह हलका मेकअप केला आहे.

'बिग बॉस 13' मधून लोकप्रियता मिळवलेली शहनाज गिल सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. (Photo:@shehnaazgill/IG)
(1 / 6)

नुकतेच तिने स्वतःचे काही सुंदर आणि बोल्ड काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. (Photo:@shehnaazgill/IG)
(2 / 6)

या नव्या फोटोंमध्ये शहनाज गिलची स्टायलिश अन् ग्लॅमरस स्टाईल पाहायला मिळाली आहे. (Photo:@shehnaazgill/IG)
(3 / 6)

या फोटोंमध्ये तिने गुलाबी स्कर्टसोबत ब्लॅक टॉप आणि ब्लेझर कॅरी केला आहे. तिने या आउटफिटसह हलका मेकअप केला आहे, ज्यामुळे तिच्या लूकचे सौंदर्य आणखी वाढले आहे. (Photo:@shehnaazgill/IG)
(4 / 6)

शहनाज गिलचा फॅशन सेन्स दररोज झपाट्याने बदलत आहे. ती दिवसेंदिवस अधिक स्टायलिश होत आहे. (Photo:@shehnaazgill/IG)
(5 / 6)

या फोटोंमधील शहनाजची ग्लॅमरस स्टाईल पाहून तिचे चाहते कौतुकाचा वर्षाव करताना दिसत आहेत. (Photo:@shehnaazgill/IG)
(6 / 6)

    शेअर करा