मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Shehnaaz Gill: लाल पंजाबी ड्रेसमध्ये शहनाज गिलचा देसी अवतार! चाहतेही झाले घायाळ

Shehnaaz Gill: लाल पंजाबी ड्रेसमध्ये शहनाज गिलचा देसी अवतार! चाहतेही झाले घायाळ

Aug 16, 2023, 04:47 PMIST

Shehnaaz Gill Desi Style: ‘पंजाबची कतरिना कैफ’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शहनाज गिल अलीकडेच तिच्या 'देसी वाइब्स' शोच्या सेटवर अगदी देसी स्टाईलमध्ये दिसली.

‘पंजाबची कतरिना कैफ’ म्हणून ओळखली जाणारी अभिनेत्री शहनाज गिल अलीकडेच तिच्या 'देसी वाइब्स' शोच्या सेटवर अगदी देसी स्टाईलमध्ये दिसली. यावेळी शहनाज गिल लाल रंगाच्या डीप नेक सूटमध्ये खूपच सुंदर दिसत होती. (Photo: Varinder Chawla)
(1 / 7)

या फोटोंमध्ये शहनाज गिलचा देसी लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. चाहते तिच्यावर कौतुकाचा वर्षाव करत आहेत. (Photo: Varinder Chawla)
(2 / 7)

शहनाज गिलने या लाल सूटसोबत मॅचिंग दुपट्टा कॅरी केला आहे, जो तिच्या लुकमध्ये आणखीनच भर घालत आहे. (Photo: Varinder Chawla)
(3 / 7)

शहनाज गिलने ओपन स्ट्रेट हेअर स्टाईलसह स्मोकी मेकअप लूक निवडला आहे. (Photo: Varinder Chawla)
(4 / 7)

या फोटोंमधील शहनाज गिलचा पारंपारिक लूक खरोखरच कौतुक करण्यासारखा आहे. या फोटोंमध्ये ती अगदी पंजाबी पटोला बनून चाहत्यांना घायाळ करताना दिसत आहे. (Photo: Varinder Chawla)
(5 / 7)

शहनाज गिल आतापर्यंत अनेक रिअॅलिटी शो, म्युझिक व्हिडीओ, पंजाबी गाणी, पंजाबी चित्रपट आणि बॉलिवूड चित्रपटांमध्ये दिसली आहे. (Photo: Varinder Chawla)
(6 / 7)

सोशल मीडियावर शहनाज गिल कधी तिच्या पारंपारिक लूकने, कधी ग्लॅमरस स्टाईलने तर कधी बोल्ड अवतारात कल्ला करताना दिसते. (Photo: Varinder Chawla)
(7 / 7)

    शेअर करा