मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Gold Jewelry: सोन्याच्या दागिन्यांमध्ये या डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये!

Gold Jewelry: सोन्याच्या दागिन्यांमध्ये या डिझाईन्स आहेत ट्रेंडमध्ये!

May 25, 2023, 08:14 AMIST

लग्न सराई सुरु आहे. लग्नात सोन्याचेच दागिने घातले जातात. म्हणून आम्ही घेऊन आलोय नक्की यंदा सोन्याच्या दागिन्यात कोणत्या प्रकारच्या डिझाईन्स ट्रेंडमध्ये आहेत ते...

  • लग्न सराई सुरु आहे. लग्नात सोन्याचेच दागिने घातले जातात. म्हणून आम्ही घेऊन आलोय नक्की यंदा सोन्याच्या दागिन्यात कोणत्या प्रकारच्या डिझाईन्स ट्रेंडमध्ये आहेत ते...
लग्न सराई सुरु आहे. लग्नात तेच तेच जुन्या प्रकारच्या डिझाईनच्या दागिने घालून कंटाळा येतो. अशावेळी नक्कीच ट्रेंडी डिझाईन्सचा शोध घेतला जातो. 
(1 / 6)
लग्न सराई सुरु आहे. लग्नात तेच तेच जुन्या प्रकारच्या डिझाईनच्या दागिने घालून कंटाळा येतो. अशावेळी नक्कीच ट्रेंडी डिझाईन्सचा शोध घेतला जातो. (Reliance Jewels )
नक्की यंदा काय फॅशनमध्ये आहे हे रिलायन्स ज्वेल्स या ज्वेलरी ब्रँडच्या तंजावरच्या कलेक्शनमधून जाणून घेऊयात.  
(2 / 6)
नक्की यंदा काय फॅशनमध्ये आहे हे रिलायन्स ज्वेल्स या ज्वेलरी ब्रँडच्या तंजावरच्या कलेक्शनमधून जाणून घेऊयात.  (Reliance Jewels )
हे कलेक्शन मंदिरांच्या कलात्मक परंपरा, राजवाड्यातील शाही दरबार हॉल, मोहक बोम्मई बाहुल्या आणि भव्य पूम्पुहार जहाजांपासून प्रेरणा घेत बनवले आहे. 
(3 / 6)
हे कलेक्शन मंदिरांच्या कलात्मक परंपरा, राजवाड्यातील शाही दरबार हॉल, मोहक बोम्मई बाहुल्या आणि भव्य पूम्पुहार जहाजांपासून प्रेरणा घेत बनवले आहे. (Reliance Jewels )
तंजावर लग्नापासून ते सणासुदीच्या कार्यक्रमांपर्यंत प्रत्येक प्रसंगाला साजेशा दागिन्यांचे कलेक्शन आहे. यात आकर्षक नेकलेस सेट, चोकर, लेयर्ड नेकलेस, बांगड्या, ब्रेसलेट, कानातले, अंगठ्या, कमरपट्टा, मांग टिक्का आणि कानातल्या साखळ्यांचा समावेश आहे. 
(4 / 6)
तंजावर लग्नापासून ते सणासुदीच्या कार्यक्रमांपर्यंत प्रत्येक प्रसंगाला साजेशा दागिन्यांचे कलेक्शन आहे. यात आकर्षक नेकलेस सेट, चोकर, लेयर्ड नेकलेस, बांगड्या, ब्रेसलेट, कानातले, अंगठ्या, कमरपट्टा, मांग टिक्का आणि कानातल्या साखळ्यांचा समावेश आहे. (Reliance Jewels )
आपल्या आयुष्यातील खास क्षणी दागिनेही खासच हवे असतात. यासोबतीला आपली परंपरा आणि त्याला आधुनिक टच हवा असतो. 
(5 / 6)
आपल्या आयुष्यातील खास क्षणी दागिनेही खासच हवे असतात. यासोबतीला आपली परंपरा आणि त्याला आधुनिक टच हवा असतो. (Reliance Jewels )
हे कलेक्शन पारंपारिक कला आणि लेटेस्ट डिझाईन्सचा एक परिपूर्ण मिश्रण आहे, ज्यामुळे तुम्हाला आधुनिक आणि पारंपरिक असा लूक मिळतो.
(6 / 6)
हे कलेक्शन पारंपारिक कला आणि लेटेस्ट डिझाईन्सचा एक परिपूर्ण मिश्रण आहे, ज्यामुळे तुम्हाला आधुनिक आणि पारंपरिक असा लूक मिळतो.(Reliance Jewels )

    शेअर करा