मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sara Ali khan: सारा ते जान्हवी, मेकअप शिवाय कशा दिसतात बॉलिवूड अभिनेत्री पाहा

Sara Ali khan: सारा ते जान्हवी, मेकअप शिवाय कशा दिसतात बॉलिवूड अभिनेत्री पाहा

Jun 15, 2023, 05:52 PMIST

बॉलिवूड अभिनेत्रींना तुम्ही मेकअप शिवाय पाहिले आहे का? चला पाहूया…

  • बॉलिवूड अभिनेत्रींना तुम्ही मेकअप शिवाय पाहिले आहे का? चला पाहूया…
बॉलिवूड अभिनेत्री या चित्रपट असो किंवा एखादा इवेंट सतत ग्लॅमरस लूकमध्ये दिसतात. त्यांच्या चेहऱ्यावर सतत मेकअप दिसतो. तुम्ही अभिनेत्रींना कधी विना मेकअप पाहिले आहे का? चला पाहूया.. (Instagram)
(1 / 7)

मेकअप शिवाय अभिनेत्री सारा अली खान सुंदर दिसते. (Instagram)
(2 / 7)
मेकअप शिवाय अभिनेत्री सारा अली खान सुंदर दिसते. (Instagram)
अभिनेत्री कतरीना कैफचे मेकअप शिवाय सौंदर्य खुलले आहे. (Instagram)
(3 / 7)
अभिनेत्री कतरीना कैफचे मेकअप शिवाय सौंदर्य खुलले आहे. (Instagram)
मेकअप शिवाय देखील अभिनेत्री दिशा पाटाणी सुंदर दिसते. (Instagram)
(4 / 7)
मेकअप शिवाय देखील अभिनेत्री दिशा पाटाणी सुंदर दिसते. (Instagram)
विना मेकअप अभिनेत्री अनन्या पांडेचे खुलले सौंदर्य (Instagram)
(5 / 7)
विना मेकअप अभिनेत्री अनन्या पांडेचे खुलले सौंदर्य (Instagram)
अभिनेत्री जाह्नवी कपूर विना मेकअप सुंदर दिसते. (Instagram)
(6 / 7)
अभिनेत्री जाह्नवी कपूर विना मेकअप सुंदर दिसते. (Instagram)
अभिनेत्री आलिया भट्ट विना मेकअप क्यूट दिसते (Instagram)
(7 / 7)

    शेअर करा