मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Sanjay Dutt: संजय दत्तनं असा साजरा केला वाढदिवस

Sanjay Dutt: संजय दत्तनं असा साजरा केला वाढदिवस

Jul 30, 2022, 11:59 AMIST

२९ जुलै रोजी संजय दत्तचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्याने त्याला भेटायला आलेल्या चाहत्यांची भेट घेतली.

  • २९ जुलै रोजी संजय दत्तचा वाढदिवस होता. त्यानिमित्ताने त्याने त्याला भेटायला आलेल्या चाहत्यांची भेट घेतली.
‘ए मामू’ म्हणत अनेकांच्या मनावर राज्य करणारा बॉलिवूड अभिनेता म्हणजे संजय दत्त. २९ जुलै रोजी संजय दत्तचा वाढदिवस होता. त्याने काही मोजक्याच लोकांसोबत त्याचा वाढदिवस साजरा केला. तसेच वाढदिवसानिमित्त त्याला भेटायला आलेल्या चाहत्यांची त्याने भेट घेतली.
(1 / 5)
‘ए मामू’ म्हणत अनेकांच्या मनावर राज्य करणारा बॉलिवूड अभिनेता म्हणजे संजय दत्त. २९ जुलै रोजी संजय दत्तचा वाढदिवस होता. त्याने काही मोजक्याच लोकांसोबत त्याचा वाढदिवस साजरा केला. तसेच वाढदिवसानिमित्त त्याला भेटायला आलेल्या चाहत्यांची त्याने भेट घेतली.(ANI)
संजय दत्तने त्यावेळी काळ्या रंगाचा शर्ट, फिकट निळ्या रंगाची जीन्स आणि त्यावर सोनेरी रंगाचे घड्याळ घातले होते. या लूकमध्ये संजूबाबाचा हटके अंदाजात दिसत होता.
(2 / 5)
संजय दत्तने त्यावेळी काळ्या रंगाचा शर्ट, फिकट निळ्या रंगाची जीन्स आणि त्यावर सोनेरी रंगाचे घड्याळ घातले होते. या लूकमध्ये संजूबाबाचा हटके अंदाजात दिसत होता.(ANI)
संजय दत्तला भेटायला आलेल्या चाहत्यांनी हातात संजय दत्तचे पोस्ट घेतले होते. या पोस्टरद्वारे त्यांनी संजय दत्तला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
(3 / 5)
संजय दत्तला भेटायला आलेल्या चाहत्यांनी हातात संजय दत्तचे पोस्ट घेतले होते. या पोस्टरद्वारे त्यांनी संजय दत्तला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.(ANI)
दरम्यान, संजय दत्तने चाहत्यांशी जाऊन हात मिळवला. तर काही चाहत्यांसोबत सेल्फी काढला..
(4 / 5)
दरम्यान, संजय दत्तने चाहत्यांशी जाऊन हात मिळवला. तर काही चाहत्यांसोबत सेल्फी काढला..(ANI)
काही दिवसांपूर्वी संजय दत्तचा शमशेरा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.
(5 / 5)
काही दिवसांपूर्वी संजय दत्तचा शमशेरा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला.(ANI)

    शेअर करा