मराठी बातम्या  /  फोटोगॅलरी  /  Rasha Thadani New Look: रविना टंडनच्या लेकीचे नवे फोटोशूट, मादक अदांनी वेधले लक्ष

Rasha Thadani New Look: रविना टंडनच्या लेकीचे नवे फोटोशूट, मादक अदांनी वेधले लक्ष

Nov 09, 2023, 04:26 PMIST

Ravina Tandan Daughter debut: अवघ्या १८ वर्षांची राशा थडानी चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राशा थडानी दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.

  • Ravina Tandan Daughter debut: अवघ्या १८ वर्षांची राशा थडानी चित्रपटांमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, राशा थडानी दिग्दर्शक अभिषेक कपूरच्या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवणार आहे.
रवीना टंडन की लाडली बेटी राशा थडानी ने अपने इंस्टाग्राम पर कुछ तस्वीरें शेयर की हैं, जिनमें वो बेहद प्रिटी लग रहीं हैं। इन तस्वीरों
में राशा थडानी का स्वैग देख फैंस ने तारीफों की झड़ी लगा दी है, तो आइए आपको दिखाते हैं ये फोटोज।
(1 / 5)
रवीना टंडन की लाडली बेटी राशा थडानी ने अपने इंस्टाग्राम पर कुछ तस्वीरें शेयर की हैं, जिनमें वो बेहद प्रिटी लग रहीं हैं। इन तस्वीरों में राशा थडानी का स्वैग देख फैंस ने तारीफों की झड़ी लगा दी है, तो आइए आपको दिखाते हैं ये फोटोज।
आता राशाने एक नवे फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
(2 / 5)
आता राशाने एक नवे फोटोशूट केले आहे. तिच्या या फोटोशूटने सर्वांचे लक्ष वेधले आहे.
राशाने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप त्यावर स्कर्ट आणि जॅकेट घातले आहे. या लूकमध्ये राशा अतिशय सुंदर दिसत आहे.
(3 / 5)
राशाने काळ्या रंगाचा क्रॉप टॉप त्यावर स्कर्ट आणि जॅकेट घातले आहे. या लूकमध्ये राशा अतिशय सुंदर दिसत आहे.
फोटोशूटमधील राशाच्या मादक अदांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
(4 / 5)
फोटोशूटमधील राशाच्या मादक अदांनी सर्वांचे लक्ष वेधले आहे.
राशाच्या या बोल्ड लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. 
(5 / 5)
राशाच्या या बोल्ड लूकवर चाहत्यांच्या नजरा खिळल्या आहेत. 

    शेअर करा